TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीला घरी बोलवून तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर वारंवार सोशल मीडियावरून तिला मेसेज करण्यासह अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार जुलै २०२३पासून सुरू होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात संशयित आकाश सूर्यकांत पाटील (रा. शिव कॉलनी) याच्याविरुद्ध पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा दिली आहे. सन २०२३ मध्ये तिची आकाश पाटील याच्याशी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून ओळख झाली व तेव्हापासून ते एकमेकांना मेसेज करीत होते. सन २०२४ मध्ये पीडित मुलगी इयत्ता अकरावीत असताना तिने लायब्ररी लावल्यानंतर याठिकाणी दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी तरुणाने त्याचे वय २५ वर्षे सांगून तो पोलिस भरतीची तयारी करीत असल्याचेही सांगितले होते.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मुलीसह तिच्या मैत्रीणीसोबत पाहिला सिनेमा

पहिल्या भेटीनंतर सदर तरुणाने या मुलीला त्याच्या घरी बोलविले. त्यानुसार ती तिच्या मैत्रिणीसोबत तेथे गेली. त्याच्या घरी या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत फोटो काढले. त्यानंतर काही दिवसांनी तो मुलीला व तिच्या मैत्रिणीला सिनेमा पहायला घेऊन गेला. ही बाब घरी माहिती पडल्यानंतर दोघांच्याही

घरी समज दिली होती. लग्नाचे अमिष देत जवळीक साधण्याचा प्रयत्न

मुलीच्या घरी माहिती मिळाल्यानंतर सदर मुलगी तरुणाला भेटण्यास नकार देऊ लागली. तरीदेखील तो इन्स्टाग्रामवरून वेगवेगळे मेसेज करून व व तू १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचे सांगून जवळीक

साधण्याचा प्रयत्न करू लागला. पीडितेने तरुणासोबत बोलण्यास नकार दिल्यानंतर त्याने ‘तू जर माझी झाली नाही तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकीही दिली.

अश्लिल फोटो बघितल्यानंतर दिली, पोलिसात तक्रार

आत्महत्येची धमकी दिल्यानंतर तो तरुण एवढ्यावरच न थांबता त्याने या मुलीला अश्लील फोटो पाठविले. ते तिच्या वडिलांनी पाहिले. त्यानंतर या प्रकरणी मुलीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकाश पाटील याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMinor girl molested by sending obscene photos on social media

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! - प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हॉटसअप ग्रुपमध्ये टाकला अश्लील व्हिडिओ ; गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार

October 20, 2020

ब्रेकिंग : जळगावात टायमर लावून मालवाहू वाहन जाळण्याचा प्रयत्न !

November 8, 2024

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

July 3, 2021

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group