TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – प.पू. आचार्य भगवंत १००८ श्री हिराचंद्रजी म.सा. भावी आचार्य प.पू. महेंद्र मुनी जी म. सा. यांचे अज्ञानुवर्ती तत्त्वचिंतक प.पू. प्रमोदमुनी जी आदिठाणा ३, महासतीजी प.पू. विमलेशप्रभाजी म.सा. आदि ठाणा ११ यांचा वाकोद विहार झाला. यावेळी वाकोद जैन फार्म येथे सुख सातापूर्वक विराजमान झाले. यावेळी प.पू.प्रमोद मुनी यांच्या प्रवचनाचा लाभ श्रावक श्राविकांनी घेतला.

यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, नयनतारा बाफना, अभय जैन, अविनाश जैन, सुरेश जैन, नगरसेवक अमर जैन, सचेत जैन, नंदलाल गादीया, सुनील जैन, रुपेश लुंकड, नितीन चोपडा, संदीप रेदासनी, रमण छाजेड, गणेश कर्नावट, नरेंद्र जैन, यांच्यासह जळगाव येथून ४० हून अधिक श्रावक-श्राविका उपस्थित होते. यावेळी प.पू. प्रमोदमुनी यांचे मंगल प्रवचन झाले. आध्यात्मिक वा व्यक्तीगत जीवनात यशस्वी होण्यासाठी सेवा, त्याग आणि प्रेम ही त्रीसुत्री उपयोगी पडते. ‘शांती’ प्राप्त करण्यासाठी साधना आवश्यक असते. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात ‘शांती’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने साधना करून आपली आध्यात्मिक उन्नती साध्य करावी असे आवाहन आपल्या प्रवचनातून केले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

क्रोध हे प्रीतीला, मान विनयला, माया मित्रतेला तर लोभ हा सर्व नाशाचे कारण ठरतो. सगळ्या अनर्थाला या चार गोष्टी कारणीभूत ठरतात. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दोन भावांची गोष्ट उपस्थितांना सांगितली. आपल्या अंतरी असलेल्या दोषांना हटवून गुणांना अभिव्यक्त करतात तो खरा धर्म असतो अशी अत्यंत सोपी व्याख्या त्यांनी उपस्थितांना स्पष्ट करून सांगितली. आपल्या हृदयात गुणांना जपणे हिच खरी आवश्यकता आजच्य परिस्थिती साठी योग्य आहे. आपल्यातले गुण वाढवा, कमीत कमी उपभोग घ्या आणि त्याग करायला सुरवात करू या असे आवाहन प्रवचनातून करण्यात आले.

यावेळी भवरलाल कांताबाई जैन फार्म परिवारा तर्फे नितीन चोपडा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महावीर गोलेच्छा केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विनोदसिंह राजपूत, मुकेश संचेती, भीमराव दांडगे, गोविंद थोरवे आदींनी परिश्रम घेतले. वाकोद श्री श्रावक संघ, त्रिशला महिला मंडळ, नवयुवक मंडळ यांनी सहकार्य केले. उपस्थित संताचे वाकोद 6 मे रोजी पहूर च्या दिशेने सकाळी प्रस्थान होणार आहे. पहूर येथे आगमन होईल. समाज बांधवानी प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEmbrace servicelove and be successful in life! - H.E. Pramodmuniji M.S.sacrifice

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर !

August 26, 2022

महात्मा गांधीजींची ‘ती’ सायकल आता गांधीतीर्थमध्ये !

September 14, 2022

मोठी बातमी : शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांचाही समावेश ; फोटो व्हायरल

June 22, 2022

रुग्णालयातच भुलीचं इंजेक्शन टोचून डॉक्टरने स्वत:ला संपविले ; चिठ्ठीमध्ये लिहिले मृत्यूचे कारण

February 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group