TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २३ नोव्हेंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कर्जाशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नका. यामुळे नातेसंबंधही बिघडू शकतात. तरुणांनी त्यांच्या करिअरकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अजून कामं होतील, पण बहुतेक कामे वेळेत पूर्ण होतील. आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिती आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

वृषभ : तुमच्या शत्रूंच्या कृतीकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आर्थिक गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. आज व्यवसायात तुमचा विचार सकारात्मक असेल. कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : तुमच्या कार्यशैलीतील बदलाबाबत तुम्ही आतापर्यंत केलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नातेवाईकांचे आगमन आणि घरातील सलोखा यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.

कर्क : आपल्या कामासाठी पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने प्रयत्न करत रहा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्थिती चांगली आहे. कौटुंबिक सदस्याच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांबद्दल चिंता वाटेल. शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.

सिंह : कुटुंबात आणि समाजातही तुमची छाप पडेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम लक्षात ठेवा, थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकतो. यावेळी ग्रहांचे संक्रमण फारसे अनुकूल नाही. बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कन्या : जवळच्या नातेवाईकाचे आगमन होईल आणि विशिष्ट विषयावर चर्चा होईल. तुमच्या कोणत्याही मोठ्या समस्येचे निराकरण देखील होऊ शकते. उत्पन्न खर्च समसमान असेल. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. तुमची कोणतीही योजना कोणालाही सांगू नका. आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.

तूळ : कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक संस्थेत तुमचे योगदान तुम्हाला नवीन ओळख देईल. दुपारनंतर ग्रहांची स्थिती थोडी विरुद्ध होईल. मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात. घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

वृश्चिक : घर आणि व्यवसायात चांगला समन्वय राहील. काम जास्त असले तरी सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यातही तुमची आवड वाढेल. यावेळी पैशाच्या व्यवहारात काही नुकसान होण्याची शक्यता आहे.गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनू : काही वेळ तुमच्या आवडीच्या कामातही घालवता येईल. वैयक्तिक कामांसोबतच कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे ही तुमची जबाबदारी आहे. कधीकधी असे दिसते की नशीब तुमच्या बाजूने नाही. दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.

मकर : मुलांच्या भविष्याबाबत काही योजनाही फलदायी ठरतील. पण हृदयाऐवजी डोक्याने काम करा. भावनिक होऊन तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. त्याचा गैरफायदा दुसरा कोणीही घेऊ शकतो. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल.

कुंभ : कोणतीही महत्त्वाची माहिती मोबाईल किंवा ईमेलद्वारे मिळू शकते. हताश असताना कधी कधी मनात नकारात्मक विचार येऊ शकतो. अनुभवी लोक आणि निसर्गाच्या सहवासात थोडा वेळ घालवा, तुम्हाला शांतता मिळेल.आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

मीन : मुलांच्या कार्यात रस घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या यशामुळे काही लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो. इतर सर्वांकडे दुर्लक्ष करून, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

दोन दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या ; एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२६ व २७ फेब्रुवारीला विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

February 23, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 4 डिसेंबर 2023 !

December 4, 2023

वैद्यकीय फी मागण्यावरून दारूच्या नशेत डॉक्टरला बेदम मारहाण

August 29, 2024

बोदवड तालुक्यात विद्यार्थिनींनी रोड रोमिओला घडविली ‘अद्दल’ ; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (vdo)

March 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group