गुन्हे

फवारणी पंप चार्जिंगला लावताना वीजेचा धक्का ; तरुण शेतमजुराचा मृत्यू !

नागपूर (वृत्तसंस्था) भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथील एका युवा शेतमजुराचा फवारणी पंप चार्जिंगला लावताना वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी...

आठवडे बाजार करून घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं ; युवकाला टँकरने चिरडले !

नागपूर (वृत्तसंस्था) किन्ही धानोली येथून भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातात दाभा येथील युवकाचा जागीच मृत्यू झालाय. तर सुदैवाने...

उभ्या कारला ट्रकची धडक, एकाच परिवारातील आठ जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री येथे थांबलेल्या कारला समोरून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिल्यामुळे भुसावळकडून मुंबई येथे जाणाऱ्या एकाच परिवारातील तब्बल...

खळबळजनक : जामनेरच्या लहासर जंगलात पोत्यात आढळला हात-पाय बांधलेला मृतदेह !

जामनेर (प्रतिनिधी) बोदवड रस्त्यावरील लहासर शिवारातील जंगलात पोत्यात हात-पाय बांधलेल्या व सुमारे ४० ते ४५ वयोगटातील प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत...

जळगावात एकाने हवेत केला गोळीबार !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी नगराजवळील एका परिसरात भर दिवसाच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील...

निर्दयीपणाचा कळस : गर्भवती प्रेयसीच्या पोटावर प्रियकर सैनिकाकडून हातबुक्क्यांनी मारहाण !

नागपूर (वृत्तसंस्था) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. गर्भवती राहिल्यानंतर जेव्हा तरुणीने लग्नाचा...

मुलीला ट्यूशनला सोडून घरी निघाले अन् तितक्यात घडलं भयंकर ; सिमेंट मिक्सरने आईला चिरडले !

नागपूर (वृत्तसंस्था) प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सिमेंट मिक्सरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी सिमेंट...

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

नागपूर (वृत्तसंस्था) भानेगाव बिना कोळसा खाणीत कोळसा काढणाऱ्या एका कंपनीचे पाच कामगार कन्हान नदीत मासे पकडण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहात...

हृदयद्रावक : अंगणात बहिणींसोबत खेळताना घडलं भयंकर ; चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

नशिराबाद (प्रतिनिधी) दोन मोठ्या बहिणींसोबत शेतातील झोपडीजवळ खेळत असतांना शेतातील विद्युत खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून बावली रूमला पावरा (रा....

रविवारची सुट्टी एन्जॉय करायला गेले… सेल्फीच्या नादात चार मित्रांचा तलावात बुडून मृत्यू…!

चंद्रपुर (वृत्तसंस्था) सेल्फीच्या नादात चार युवक नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. सेल्फी काढत असताना चौघेही तलावात...

Page 288 of 814 1 287 288 289 814

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!