TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हृदयद्रावक : अंगणात बहिणींसोबत खेळताना घडलं भयंकर ; चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) दोन मोठ्या बहिणींसोबत शेतातील झोपडीजवळ खेळत असतांना शेतातील विद्युत खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून बावली रूमला पावरा (रा. नशिराबाद ता. जळगाव) या तीन वर्षीय चिमुकीलचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तिच्यासोबत खेळणाऱ्या दोघ बहिणी बालंबाल बचावल्या. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास नशिराबाद शिवारातील शेतात घडली.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांचे गावालगत शेत आहे. त्यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण आई, वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून वास्तव्याला आहे. त्यांच्या झोपडीच्या शेजारुन विद्युत तरा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक रूमला पावरा आणि त्याचे आईवडील त्यांची असे एकुण दोन झोपड्या आहेत. ईश्वर पावरा हा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता.

READ ALSO

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रूमला पावरा यांची सर्वांत लहान मुलगी बाबली ही आपल्या दोन मोठ्या बहिणीसोबत झोपडीजवळ खेळत होती. त्यावेळी शेतातील लोखंडी खांब्यात विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यावेळी बावली ही खेळत असतांना तिचा विजेच्या खंबल्याला धक्का लागला. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने तीचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
Next Post

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

June 18, 2023

मधमाशांचा अचानक हल्ला, ट्रॅक्टर नदीत कोसळून चालक ठार !

February 9, 2024

दुर्दैवी घटना : कुलदैवताच्या दर्शनाहून परतताना अपघात, नवदाम्पत्य जागीच ठार !

April 9, 2023

मोठी बातमी : मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू मिळण्याची चर्चा !

July 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group