गुन्हे

जामनेर : कैलास वडाळे मर्डर मिस्ट्रीत फिल्मी स्टाईल टर्न आणि ट्वीस्ट !

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) जांभूळ ता. जामनेर येथील कैलास विठोबा वडाळे यांच्या मर्डर मिस्ट्रीत फिल्मी स्टाईल टर्न आणि ट्वीस्ट सुरूच...

पाळधी दंगल : ५८ संशयितांना वर्षभरासाठी गावबंदी ; उच्च न्यायालयाचे आदेश !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावात २९ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील ५८ संशयित आरोपींना वर्षभरासाठी गावबंदी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद...

दैवी शक्तीचा शंख देण्याच्या बहाण्याने नांदेडच्या लोकांना लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) दैवी शक्ती असलेला शंख देण्याच्या बहाण्याने नांदेड येथील काही जणांना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे बोलावल्यानंतर खोलीत डांबून मारहाण...

खळबळजनक : गिरणा नदी पात्रात तरुणाचा निर्घृण खून ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) रात्री जेवण केल्यानंतर शौचास गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी रात्री निर्घृण खून झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ...

गावठी दारू माफियांविरोधात चाळीसगाव पोलीस अॅक्शन मोडवर ; अनेक हातभट्ट्यांवर छापेमारी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) गावठी दारू माफियांविरोधात चाळीसगाव पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शहर पोलिस ठाणे हद्दीतील टाकळी पाटखडकी, पातोंडा, शिवारात छापे...

तलवारीने केक कापून जल्लोष करणे पडले महागात, चोपडा पोलिसांचा दणका ; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

चोपडा (प्रतिनिधी) तलवारीने केक कापून रस्त्यावर वाढदिवसाचा जल्लाेष करणे आठ जणांना चांगलेच महागात पडलेय. चोपडा पोलिसांनी कायद्यासह दंडुका दाखवित आरोपींविरुद्ध...

मर्डर मिस्ट्री : ४० दिवसानंतर मित्राच्या खुनाची कबुली…पण मृतदेहाची माहिती देईना !

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील जांभळी येथील मागील ४० दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मित्रानेच खून केल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

बैलांची निर्दयी वाहतूक ; वेगवेगळ्या घटनेत सहा जणांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री आणि शामखेडे येथे वेगवेगळ्या घटनेत सहा जणांविरोधात वाहनातून बैलांची निर्दयी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...

जळगाव : अवघ्या काही दिवसांवर लग्न, अंगाला हळद लागण्याआधीच तरुणाचा मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्यात साखरपुडा झालेला. अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असल्याने घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण. परंतू ज्या घरातून मुलाच्या...

आयुष्याची मोठी स्वप्न बघत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पण नियतीने केला घात ; टँकरच्या धडकेत तरुण ठार !

भडगाव (प्रतिनिधी) नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेत उज्वल भवितव्याची स्वप्न बघणाऱ्या तरूणासोबत नियतीने घात केला केल्याची दुर्दैवी घटना...

Page 334 of 844 1 … 333 334 335 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!