TheClearNews.Com
Thursday, June 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
April 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरुन विवाहितेच्या घरात शिरुन तिला सात ते आठ जणांनी मारहाण केली. तसेच तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. ही घटना दि. १७ रोजी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर भांडण झाल्यामुळे दि. १७ एप्रिल रोजी त्या विवाहितेने पोलिसात तक्रार दिली होती. त्या कारणावरुन सात ते आठ जण विवाहितेच्या घरात शिरले. त्यांनी तिला बाहेर ओढून मारहाण केली. तसेच तिच्यासोबत अश्लिल कृत्य करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली. दरम्यान, महिलेने दि. १८ एप्रिल रोजी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित गोरख गोकुळ सोनवणे, दीपक गोपीचंद सोनवणे, संजय किसन सोनवणे, योगेश गोपीचंद सपकाळे, सिंधूबाई सोपान सोनवणे, मनिषा योगेश सपकाळे, मंगलाबाई गोपीचंद सपकाळे, मंगलाबाई दीपक सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ नरेंद्र पाटील हे करीत आहे.

READ ALSO

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

तरुणीने केलेल्या चाकू हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman beaten up by eight men over anger over complaint to police

Related Posts

गुन्हे

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

June 4, 2026
गुन्हे

तरुणीने केलेल्या चाकू हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
गुन्हे

घरात शिरून तरुणाकडून तरुणीला मारहाण

June 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुन 2026 !

June 4, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
Next Post

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 4 फेब्रुवारी 2025 !

February 4, 2025

जळगावात दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन !

December 4, 2023

कर्ज मंजुर करुन देण्याच्या नावाखाली फैजपूरच्या तरुणाला एक लाखात गंडवले !

August 29, 2022

मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group