TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैवी शक्तीचा शंख देण्याच्या बहाण्याने नांदेडच्या लोकांना लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) दैवी शक्ती असलेला शंख देण्याच्या बहाण्याने नांदेड येथील काही जणांना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे बोलावल्यानंतर खोलीत डांबून मारहाण करून साडेसात लाखांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बसवराज हनुमंतराव बिराजदार (40, गुरुजी चौक, सिद्धीविनायक नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून संतोष अजाबराव पाटील (कुर्‍हा), गणेश उर्फ हकीम रफीक पवार (हलखेडा), मुक्तार भाई, रंजित पवार यांच्यासह 10 ते 12 संशयितांनी गुन्हा दाखल करण्यात आला.संशयितांनी या शंखामुळे पैसा येतो, आर्थिक भरभराट होते, अशी बतावणी केली होती. यामुळे प्रभावित झालेल्या बिराजदार यांनी शंख विकत घेण्याचा तयारी दर्शवली. यानंतर संशयितांनी शंख देण्याच्या बहाण्याने बसवराज बिराजदार यांच्यासह नांदेडच्या काही जणांना हलखेडा येथे बोलावले. त्यानंतर सर्वांना एक खोलीत डांबून ठेवले.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

खोलीत डांबून ठेवलेल्या लोकांकडून संशयितांनी चारचाकी व खिशात असलेली रोख रक्कम ४ लाख ३८ हजाराची रोकड तसेच मोबाईल, दीड लाख रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड मोबाईल, तीन 3 अन्य मोबाईल, पंधरा हजार रुपये किंमतीचा लावा मोबाईल, 12 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, एक लाख किमतीचा आयफोन मोबाईल, 30 हजार रुपये किंमतीचा वन प्लस मोबाईल, पंचवीस हजार रुपये किंमतीची पुष्कराज कंपनीची घड्याळ, आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी,आधार पॅन आणि क्रेडिट कार्ड असे एकूण सात लाख अडोतीस हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पोलिसात तक्रार दिल्यास व्हिडिओ शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू करीत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
Next Post

पाळधी दंगल : ५८ संशयितांना वर्षभरासाठी गावबंदी ; उच्च न्यायालयाचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला कोठडी !

June 27, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

May 22, 2026

ममता बॅनर्जी आज मुंबई दौर्‍यावर ; मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट !

November 30, 2021

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group