यावल (प्रतिनिधी) भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्याला दिलेले उसनवारीचे २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराची यावल ते चोपडा रस्त्यावरील...
चाळीसगाव (प्रतिनिधी) पोस्ट कार्यालयातून ग्राहकासाठी काढलेली ५० हजार रुपयांची रक्कम पोस्ट एजंटच्या बँगेतून अज्ञात चोरट्ने चोरुन नेली. ही घटना मंगळवारी...
जळगाव (प्रतिनिधी) : वाहनाला कट का मारला, असा जाब विचारल्याने लोकेश धनसिंग पाटील (वय २६, रा. दहीगाव संत, ता. पाचोरा)...
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शाहू नगरात झालेल्या ड्रग्स कारवाईचे धागेदोरे हे मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी...
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापूर येथे धक्कादायक प्रकार घडला असून मद्याच्या नशेत मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर...
जळगाव (प्रतिनिधी) क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाणा करीत आवश्यक कागदपत्रे घेऊन सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक मोहन वेरांग्या पावरा (रा. दादावाडी) यांची...
जळगाव (प्रतिनिधी) : देवीच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील वाघोदा येथे गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष रघुनाथ महाजन (वय ७२, रा. राधा रमण...
चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टैंड परिसरात १८ डिसेंबरला मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे...
जळगाव (प्रतिनिधी) : एकाच कंपनीत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांमधील वादाने एकाचा मृत्यू घेतला आहे. जुन्या भांडणाची मनात खुन्नस...
नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई जळगाव (प्रतिनिधी) नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्या योगराज पुंडलिक पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech