गुन्हे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

मुंबई (वृत्तसंस्था) आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आनंदवन...

‘बीएचआर’ घोटाळा : तपासाचे धागेदोरे आता समृद्धी महामार्ग आणि जलसंपदा प्रकल्पाच्या ठेक्याकडे !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहारातील संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या खान्देश कॉप्लेक्समधील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

लसीवर आरोप करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा १०० कोटींचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशील्ड या कोरोनाव्हायरस लस चाचणीत सहभागी झालेल्या स्वंयसेवकाविरुध्द १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल...

अमित शाहांच्या नावे फ्रॉड करणाऱ्याला आग्रातून अटक

आग्रा (वृत्तसंस्था) गेल्या पाच-सहा दिवसांपासून आग्रा दक्षिण विधानसभेचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना फोन करुन मी गृहमंत्री अमित शाहचा नातेवाईक असल्याची...

मुंबईत बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने दिग्दर्शकावर बलात्काराचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कास्टिंग...

ब्रेकिंग न्यूज : एकनाथराव खडसे आज करणार धमाका ; चार वाजेला घेणार पत्रकार परिषद !

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था घोटाळ्याप्रकरणी  माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे...

सुनिल झंवरांसह संशयितांच्या शोधाचा रोख नाशिककडे !

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी सुनील झंवरसह इतर संशयितांच्या शोधाचा रोख नाशिकच्या दिशेने...

ब्रेकिंग न्यूज : अवसायक कंडारेच्या वाहन चालकाला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी जितेंद्र कंडारेचा वाहन चालक कमलाकर भिकाजी कोळी याला...

जिल्हा कारागृहातून फरार झालेला मगरे चार महिन्यानंतर अटकेत !

जळगाव (प्रतिनिधी) पिस्तूलचा धाक दाखवत कारागृहातून पळुन गेलेला बडतर्फ पोलिस कर्मचारी सुनील मगरे (वय ३२, रा. लेलेनगर, पहुर, ता. जामनेर)...

पाचोरा तालुक्यातून चोरीच्या चार मोटरसायकलसह जप्त ; एलसीबीची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या चार मोटारसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातून जप्त केल्या आहेत. यासंदर्भात...

Page 788 of 846 1 … 787 788 789 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!