गुन्हे

पारोळा : दहा हजारांच्या लाचप्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल !

पारोळा (प्रतिनिधी) शहरातील एन. ई. एस. बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी तेथील कार्यरत असलेल्या शिपायाकडे नोकरी टिकवायची असेल तर १० हजार रुपयाची...

भुसावळ : साकेगावात महिलेचा चाकूने भोसकून खून !

भुसावळ प्रतिनिधी । भांडणाच्या वादातून एका महिलेचा चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील...

चोपडा : अनैतिक संबंधातून महिलेचा खून; मारेकरीला अटक !

चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द गावात अनैतिक संबंधात झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची...

रेल्वेच्या शौचालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; भुसावळ लोहमार्ग पोलिसात अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार केला. मात्र पीडीतेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटूंबियांना...

व्यावसायिकाला १९ लाखांचा गंडा ; जळगावात उत्तरप्रदेशातील चौघांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) डोटा व्हेरिफिकेशनच्या कामातून नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व्यावसायिक दीपक गोपीचंद नाथाणी (वय ५०, रा. गणेश नगर) यांना...

जळगाव : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; एक जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) भरधाव वेगाने जाणाऱ्या काँक्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जकात नाकाजवळ बुधवारी २५ सप्टेंबर रोजी...

जळगाव : महिलेच्या पर्समधून ८ हजारांची रोकड लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई बापू गायकवाड वय ४० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ह्या जळगाव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ८ हजार रूपये काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ८ हजार रूपये काढून चोरी केली. त्यानंतर महिलेने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानसार अज्ञात दोन महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या...

बहिणीला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर भरदिवसा अत्याचार !

अमळनेर (प्रतिनिधी) लहान बहिणीला शाळेत सोडून घरी पतरणाऱ्या अल्वयीन मुलीला रस्त्यात अडविले. तीचे तोंड दाबून तीला रिक्षात जबरदस्तीने बसवून एका...

अमळनेर : शेतात झाडावरून पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

अमळनेर (प्रतिनिधी) शेतातील झाडावरून तोल जावून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील ईश्वर हिरामण पाटील वय ४७...

ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या टोळीचा रावेर पोलीसांकडून पर्दाफाश; सहा जण ताब्यात !

रावेर (प्रतिनिधी) ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना विविध प्रलोभन दाखवून त्यांना ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या...

Page 96 of 811 1 95 96 97 811

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!