TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेच्या शौचालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; भुसावळ लोहमार्ग पोलिसात अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल !

पिडीता सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली घटना !

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार केला. मात्र पीडीतेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटूंबियांना सांगितली नाही. पीडीतेचे पोट दुखू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घडला प्रकार समोर आला. याप्रकरणी अज्ञात प्रवाशाविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथून भुसावळ येथील सतरा वर्षीय तरुणी सुरत जाण्यासाठी निघाली, सरत गाडीतून प्रवास सुरू केला. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यावर पीडीता शौचास गेली असता, तोंडाला मास्क लावून एक युवक शौचालयात शिरला. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याबाबत मुलीने काहीही माहिती तिच्या आई-वडीलांना दिली नाही. मात्र आता सहा महिन्यानंतर मुलीच्या पोटात दुखु लागल्याने सुरत येथील शासकीय रुग्णालयात तपासणीला नेले असता, त्या मुलीच्या पोटात गर्भ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे मुलीकडे पालकांनी चौकशी केल्यावर तिने भुसावळ-सुरत गाडीत अत्याचार झाल्याचे सांगितले.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तोंडाला मास्क बांधलेल्या व्यक्ती विरूध्द खटोदरा (जि. सुरत) येथील पोलिस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल केला. तेथून हा गुन्हा लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

चोपडा : अनैतिक संबंधातून महिलेचा खून; मारेकरीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा ; ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

October 12, 2022

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026

खासदार रक्षाताई खडसे यांना कोरोनाची लागण !

February 18, 2021

बाबो… रुग्णालयात बुरखा घालून फिरणारी ‘आयशा निघाली जावेद’ ;चौकशीनंतर पोलिसांनाही हसू आवरेना !

June 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group