धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी विशाल मकवाने यांना नुकतीच आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्या प. रा. विद्यालयातील १९९७ बॅचच्या...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे आज सकाळी उघडकीस आले होते. या दोघं बंद घरातून चोरट्यांनी...
जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याहून आलेले पोलिसांचे एक पथक आज दुपारी पीकअप व्हॅन भरून कागदपत्र...
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक...
जळगाव (प्रतिनिधी) येथील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दरम्यान,...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीतील झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणेसाठी शासन स्तरावरून आदेश...
चोपडा (प्रतिनिधी) माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, प्रताप विद्या मंदिर चोपडा १९९७-९८ तुकडी क बैचच्या विध्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा मुख्याध्यापक आणि माजी वर्ग...
जळगाव (प्रतिनिधी) आमदार संजय सावकारे (Sanjay Saavkare) यांची कार (car) परिवहनमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या नावावर ट्रान्सफर...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. दरम्यान, भरवस्तीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये...
जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकतंच जळगावातील रावेर येथे झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech