जळगाव

रावेर हादरले : तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खून ; आईसह सावत्र पित्याला अटक !

रावेर (प्रतिनिधी) अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीचा सावत्र बापाने गळा आवळून खून केला तर या खुनात मुलीख्या सख्ख्या आईने देखील साथ...

जळगाव जिल्ह्यातील तिघं कुख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोन तर अमळनेरातील एका गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले आहे. शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (24,...

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा !

जळगाव (प्रतिनिधी) जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग...

पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित !

चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रिय गणित शिक्षक तथा मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांना शिक्षक...

भूसावळ दुहेरी हत्याकांड : मुख्य संशयिताकडून दोन पिस्टल, पाच जिवंत काडतूसे जप्त !

भुसावळ (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा निघृण खून केल्याप्रकरणी...

सुरक्षा रक्षकानेच गुंगीचे औषध देत मालकाच्या घरात घातला दरोडा !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील व्यावसायिक राजा मयूर यांच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांसह स्वतः राजा मयुर यांना गुंगीचे औषध देऊन घरात दरोडा टाकण्यात...

जैन मुनिवर्यांच्या चातुर्मास स्थळाबाबत खान्देश अहिंसा प्रेमींमध्ये उत्सुकता !

चोपडा (प्रतिनिधी) सा-या विश्वाचे लक्ष वेधून घेणारे विश्ववंद्य दिगंबराचार्य संत शिरोमणी महातपस्वी प.पु. आचार्य विद्यासागरजी यांचा विशाल संघाचा चातुर्मास कोणत्या...

भुसावळ दुहेरी हत्याकांड : बारसे, राखुंडेंच्या शरीरातून निघाल्या ९ गोळ्या !

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनिल राखंडे यांच्यावर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा चाळीसगाव भाजपातर्फे जोडेमार आंदोलन !

चाळीसगाव (प्रतिनिधी) बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला. त्याच पवित्र...

शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळत नसल्याने चौकशी करावी ; शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन यांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता रोहिणी नक्षत्र लागल्यामुळे कापूस बियाणे व ईतर बी-बियाणे लागवडीसाठी नामांकित कंपन्यांच्या बियाणे खरेदी करता...

Page 376 of 1724 1 … 375 376 377 … 1,724

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!