जळगाव

मी मंत्री असलो तरी तुमच्यातला आहे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

धरणगाव (प्रतिनिधी) मी मंत्री असलो तरी तुमच्यातला आहे. जिल्ह्यासह मतदारसंघातही विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. ज्या गावात विकासकामांची गरज तेथे...

धरणगावात आजपासून अॅक्युप्रेशर,सुजोक,वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीर !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टद्वारा अॅक्युप्रेशर,सुजोक,वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री.आदिनाथ दिगंबर...

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा !

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा,...

व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याची बतावणी, महिलेला १३ लाखांत गंडवले !

जळगाव (प्रतिनिधी) शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली एका महिलेची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक...

आ. खडसेंची बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंत्याविरुध्द तक्रार !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संभाजीनगर येथे सन २०१३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला होता ते प्रकरण चौकशीत निष्पन्न...

नोकरीला लावून देतो सांगत तरुणाला साडेतेरा लाखांत गंडवले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माझे राजकीय लोकांशी चांगले संबंध आहेत. तसेच मी जळगाव येथे सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात...

धरणगाव कनिष्ठ महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे 1992-93ते2000-01 या वर्षातील इयत्ता 12 विज्ञान मधील बॅचचा स्नेहमिलन...

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला कारची धडक ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील झुरखेडे गावाजवळ अज्ञात कार चालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी अज्ञात...

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन !

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा...

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण : खडसे परिवारातील सदस्यांच्या मालमत्तेवर बोजे !

जळगाव (प्रतिनिधी) अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या...

Page 448 of 1724 1 … 447 448 449 … 1,724

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!