जळगाव

फ्लीपकार्ट वॉलेटवरून ऑर्डर आयडी चोरून ऑनलाईन खरेदी ; रामानंदनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) शहरात खाजगी नोकरी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाच्या फ्लीपकार्ट वॉलेटवरून ऑर्डर आयडी चोरून २९ हजार ७९७ रुपयांची खरेदी केल्याचा...

अवघ्या पाच दिवसांवर लग्न अन् तरुणाचा विहरीत पडून बुडून मृत्यू

एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील तरूणाचा विहीरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरम्यान तरुणाचे २५ एप्रिल रोजी लग्न होणार...

महावितरणचा ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या पुढाकाराकरिता राष्ट्रीय स्तरावर गौरव

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या अनुषंगाने पुढाकार घेत राज्यात केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. महावितरणला आत्मनिर्भर भारत...

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

जळगाव (प्रतिनिधी) आगप्रतिबंधक व जीवसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून नागरींकांमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दि. १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन...

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. यांच्यातर्फे भाऊंचे उद्यानाजवळ जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला....

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) जैन धर्माचे आधारभूत तत्व अहिंसा आहे. भगवान महावीर जन्मकल्याणाचे औचित्य साधून नूतन भावना मंडळ व नवजीवन प्लस यांच्या...

जळगाव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या १६ वर्षा आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धे साठी जळगांव जिल्हाचा संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन...

धरणगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरून मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाहेर लावलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस...

कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे रुजू

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे (भाप्रसे) नुकतेच रुजू झाले आहेत. ते २०१० च्या केडरचे भारतीय...

पानटपरीवाल्याने केला महिलेचा विनयभंग ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात पानटपरीवाल्याने ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात...

Page 941 of 1681 1 940 941 942 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!