धरणगाव

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर श्रीपाद पांडे यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत श्रीपाद शंभूप्रसाद पांडे...

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर दिलीप माळी यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली असल्याचा आरोप करत दिलीप श्रावण...

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर युवराज रायपूरकर यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करतांना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली असल्याचा आरोप करत युवराज भास्कर...

प्रभाग रचनेचा नकाशा नोटीस बोर्डावर कोणाच्या दबावाखाली लावण्यात आला नाही? ; अँड.संजय महाजन यांचा सवाल !

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपरिषदेत सुरू असलेला भोंगळ कारभार सुधारता सुधरत नाही. प्रारूप प्रभाग रचना नकाशा हा दर्शनीय स्थळी लावावा लागतो. त्याचप्रमाणे...

प्रभाग रचना हद्द, व्यप्ती व वर्णनाबाबत नगरसेवक पठाण अहमदखान यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार करीत असताना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप करत नगरसेवक पठाण...

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर सामाजिक कार्यकर्ते नईम अख्तर यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला निवडता येऊ नये यासाठी मुद्दामहून प्रभाग रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत समाजसेवक नईम...

धरणगाव पालिकेच्या प्रभाग रचनेवर माजी नगरसेवक हाजी शेख इब्राहीम यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग रचना बनवितांना प्रभाग क्रमांक ४ मधील खाटिक वाडा हा प्रभाग क्रमांक ५ मध्ये देखील समाविष्ट करण्यात...

धरणगाव पालिकेच्या प्रभाग रचनेवर माजी नगरसेवक राजू शेख यांची हरकत !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अनेक मुस्लीम वस्त्यांचे विभाजन करण्यात आले असून प्रत्येक प्रभागात मुस्लीम समाज विभागून राजकीय फायद्याच्या दृष्टीने प्रभाग रचना...

‘एमआयएम’चे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून रय्यान जहागीरदार यांची नियुक्ती !

धरणगाव (प्रतिनिधी) 'एमआयएम' (MIM) पक्षाचे नॉर्थ महाराष्ट्र सदस्य रय्यान जहागीरदार (जळगाव) यांची चाळीसगाव आणि धरणगाव पालिका निवडणूक पर्यवेक्षक म्हणून निवड...

धरणगाव पालिकेची निवडणूक ‘एमआयएम’ लढण्याची शक्यता ; दोन माजी नगरसेवक वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पालिकेची निवडणूक 'एमआयएम' लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा वृत्ताला दोन माजी नगरसेवकांनी...

Page 173 of 291 1 … 172 173 174 … 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!