धरणगाव

जळगाव जिल्हा राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या अध्यक्षपदी पी.एम.पाटील यांची नियुक्ती !

धरणगाव (वृत्तसंस्था) राष्ट्रीय विकलांग पार्टी दिल्ली या पार्टीच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदि पी.एम.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   धरणगाव...

धरणगाव येथील विक्रम ग्रंथालय येथे आरोग्यभारतीतर्फे धन्वंतरी पूजन !

धरणगाव (प्रतिनिधी) आज धन्वंतरी जयंती निमित्त धरणगाव येथील विक्रम ग्रंथालय येथे आरोग्यभारतीतर्फे धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीमध्ये सर्व...

साडेसात लाखांची कपाशी भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला गुजरातमधून अटक ; धरणगाव पोलिसांची कारवाई !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील एका व्यापाऱ्याचा तब्बल साडेसात लाख रुपयांच्या कपाशीने भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुजरातमधून अटक...

पारोळा सामूहिक अत्याचार, खून प्रकरण : पालकमंत्री आणि शिवसेना जिल्हा प्रमुखांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथील मागासवर्गीय मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विष पाजल्यानंतर तिचा धुळे हिरे मेडिकलमध्ये उपचारा दरम्यान,...

पारोळ्यातील आरोपींना फाशी द्या, चंदन पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथील सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष चंदन...

धरणगावात स्थलांतरीत कामगारांची आरोग्य तपासणी

धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल ग्रामीण रुग्नालयात आयसीटीसी विभाग व राष्ट्रविकास अॕग्रो एज्युकेशन संस्था मायग्रेन्ट टी आय प्रो. जळगाव यांच्या संयुक्त एरंडोल...

धरणगाव भाजपकडून पारोळा येथील घटनेचा निषेध ; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथे एका दलीत मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार करून जबरदस्तीने विष पाजुन पुरावा नष्ट व्हावा, या हेतुने तिला...

तहसिलदार नितीनकुमार देवरे यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान !

धरणगाव (प्रतिनिधी) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदार नितीनकुमार देवरे यांचा 'कोरोना योद्धा' म्हणुन नुकताच सन्मान करण्यात आला.   बहुजन क्रांती...

पारोळा येथील पीडितेला त्वरीत न्याय द्या ; बहुजन क्रांती मोर्चाचा आंदोलनाचा इशारा

धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथील बहुजन मुलीवर गावातील तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विष दिले. धुळे येथील हिरे मेडिकलमध्ये उपचार...

धरणगाव पालिकेचा ‘तो’ ठराव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीला सुरुवात !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील वादग्रस्त “१५ ले-आउट” संदर्भात २०१६ साली नगरसेवकांनी केलेला ठराव रद्द करून ‘त्या’ नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू...

Page 270 of 285 1 269 270 271 285

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!