TheClearNews.Com
Friday, May 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील शासकीय कापूस खरेदीच्या कार्यक्रम पत्रिकेतून नगराध्यक्षांसह अनेकांची नावे वगळली ! !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in कृषी, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य कापूस पणन महासंघातर्फे आज धरणगाव येथे कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. परंतू कार्यक्रम पत्रिकेतून चक्क धरणगाव नगराध्यक्षांसह अनेकांची नावे वगळली गेल्यामुळे राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष निलेश चौधरी हे तालुक्यातील सर्वात मोठे जिनिंग व्यावसायिकसह प्रगतशील शेतकरी आहेत. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे खान्देश जिनिंग असोशियनचे उपाध्यक्ष तथा डायरेक्टर हे धरणगावचे असून देखील त्यांचीही नावं वगळण्यात आली आहेत.

 

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे राज्य कापूस पणन महासंघाचा कापूस खरेदीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा आणि धरणगाव येथे २८ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला सुरुवात होत माहिती महासंघाचे संचालक संजय पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार पारोळा येथे शनिवारी सकाळी ११ वाजता कापूस खरेदी सुरू होईल. तर धरणगाव येथे दुपारी ४ वाजता कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे. यासंदर्भात संजय पवार यांनी शुक्रवारी धरणगावच्या सोशल मीडियात कार्यक्रमाची पत्रिका टाकल्यानंतर वाद उफाळून आल्याची चर्चा आहे.

धरणगावच्या पत्रिकेत अनेकांची नावं आहेत. त्यात सर्व राजकीय पक्षासह पणन महासंघ व काही सामाजिक कार्यकर्त्यांची देखील नावांचा समावेश आहे. परंतू कार्यक्रम धरणगाव शहरात होत असल्यामुळे गावाचे प्रथम नागरिक तथा तालुक्यातील सर्वात मोठे जिनिंग व्यावसायिक म्हणून निलेश चौधरी यांचे नाव अपेक्षित होते. परंतू श्री. चौधरी यांचे नाव वगळण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांची नावं देखील कार्यक्रम पत्रिकेत नाहीत. एवढेच नव्हे तर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, धरणगावातील राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन,दीपक वाघमारे यांचं देखील कार्यक्रम पत्रिकेत नाहीय. संबंधित लोकांच्या व्यतिरिक्त असंबंधित लोकांची नावं पत्रिकेत असल्यामुळे राजकीय गोटात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

 

राजकीय नेत्यांबरोबर धरणगावच्या कार्यक्रम पत्रिकेतून म्हणजे खान्देश जिनिंग असोशियनचे उपाध्यक्ष जीवनसिंग बयस व डायरेक्टर सुरेश नाना चौधरी यांचे देखील नावं वगळण्यात आली आहेत. थोडक्यात एखादं व्यक्तीने आपली राजकीय आणि व्यावसायिक सोय बघून पत्रिका छापल्याचा आरोप होत आहे. या कार्यक्रमाची वेळ देखील दोन वेळेस बदल्यायची चर्चा आहे. या कार्यक्रमानंतर अंतर्गत राजकीय वाद मोठ्या प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याबाबत पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ, शकला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

मध्य रेल्वे विशेष तपासणी मोहीम; विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

September 10, 2020

एनएसए अजित डोवाल यांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

February 13, 2021

वरिष्ठांच्या नावाने मागितली दोन हजार रुपयांची लाच ; कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

July 13, 2023

संतापजनक : दुसरीही मुलगी झाली म्हणून नवऱ्याने खुपसला बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड !

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group