TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपाचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात 23 व 24 नोव्हेंबर दोन दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग बालकवी ठोंबरे हायस्कुल येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे व जेष्ठ नेते सुभाष पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर अत्तरदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव विभाग सदस्य अँड.दत्तात्रय महाजन, शिरीष बयस, अँड.संजय महाजन, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, माधुरी अत्तरदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव मराठे व निर्दोष पाटील यांनी केले तर आभार तालुका सरचिटणीस ललित येवले व सुनील चौधरी यांनी मानले.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

याप्रसंगी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, तालुका सरचिटणीस सुनिल पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, प्रशिक्षण वर्ग संयोजक कन्हैया रायपुरकर, युवा मोर्चा अध्यक्ष भुषण धनगर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात 10 विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यात सागर रायगड़े यांनी सोशल मिडियाचा उपयोग, अँड दत्तात्रय महाजन यांनी आपला विचार आपला परिवार, पोपटतात्या भोळे यांनी मागील 6 वर्षाचे अंत्योदय, आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राजकीय वाटचाल, अजयजी भोळे यांनी भाजपचा इतिहास व विकास, उदयजी भालेराव यांनी भारतीय राजकारणातील बदल, महेश पाटील यांनी भारताची वैचारीक मुख्यधारा, आपली विचारधारा, अशोक कांडेलकर यांनी पक्षाची कार्यपध्दती व संघटात्मक रचनेतील भूमिका, स्मिताताई वाघ यांनी व्यक्तिमत्व विकास, के.बी.सालुंके यांनी आत्मनिर्भर भारत या विषयावर अभ्यास पूर्ण प्रशिक्षण दिले. कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गास सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले, समारोप पर मनोगत व आभार तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीतूनही सर्वपक्षीय पॅनलमधील भाजपला विरोध !

October 14, 2021

रावेरात जिल्हाधिकाऱ्यांचा छापा, दोन धान्य गोदाम सील !

June 1, 2023

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी सुरूच

November 3, 2020

जळगावच्या सुभाष चौकातून महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास !

October 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group