TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामोरच एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रस्त्याविषयी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा विनोद शेळके, असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आरोप आहे.

 

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बीडमधील पंचशीलनगरच्या अलीकडे झालेले रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. तक्रार करूनही कारवाई झाली नाही. यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयी ध्वजारोहण समारंभ प्रसंगी अंगावर डिझेल ओतून घेतले. यानंतर पोलीस तत्काळ त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांनी त्याला रोखले यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

शासन आणि प्रशासन जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोंदियात ‘खून का बदला खून’,…तो ही ‘तीस साल बाद’ !

December 9, 2023

Horoscope : राशिभविष्य, शनिवार ३० एप्रिल २०२२ !

April 30, 2022

Horoscope : आजचं राशीभविष्य, सोमवार ११ जुलै २०२२ !

July 11, 2022

आधार केंद्र आठवड्याच्या सातही दिवस सुरू ठेवण्यात यावे ; अॅड. जमील देशपांडेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group