TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १९ एप्रिल २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज सामाजिक कार्य केल्याने तुम्ही लोकांचे लाडके व्हाल, तुमच्या मित्रांची संख्याही वाढेल. आज तुम्हाला रिअल इस्टेटच्या क्षेत्रात फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.

वृषभ : भागीदारीत कोणताही व्यवसाय असेल तर त्यासाठी दिवस चांगला राहील. मुलाच्या विवाहाशी संबंधित कोणतीही समस्या आज संपुष्टात येईल, ज्यामध्ये जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल. प्रेम जीवन आनंदी राहील. जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : आज तुमचा कोणताही पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो तुम्हाला मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही आनंदी दिसाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. उगाच चीडचीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

कर्क : आजचा दिवस फारसा अनुकूल नाही आणि कुटुंबात वाद वाढू शकतात. तुमच्या स्वभावाबाबत गंभीर राहा, तरच तुम्ही कठोर परिश्रमाने तुमचे कार्य यशस्वी करू शकाल. जुनी इच्छा पूर्ण होईल. कमिशनमधून फायदा होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.

सिंह : आज तुमच्यामध्ये परोपकाराची भावना वाढेल, आज तुम्हाला विश्वासाच्या बळावर केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुमची जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे, परंतु तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.

कन्या : आज तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला किंवा सहकाऱ्याला न विचारता कोणताही सल्ला देऊ नका कारण त्याचा विपरीत परिणाम होईल, त्यामुळे सावध राहा. तुम्ही रात्री धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता, बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.

तूळ : आज नोकरीत तुमच्यावर काही आरोप होण्याची शक्यता आहे, पण घाबरू नका. आज असे काही घडेल की तुम्ही तुमचे शब्द खरे करू शकाल. आज संध्याकाळी वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल कारण इजा होण्याची शक्यता आहे. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तू खरेदी कराल.

वृश्चिक : आज तुमच्यासाठी उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे विचार करूनच पुढे जावे लागेल. असे न केल्यास येणाऱ्या काळात अडचणीचा सामना करावा लागेल. आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.

धनू : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुरू असलेला कलह संपवावा लागेल, अन्यथा तो तुमचा मानसिक ताण राहील. आज जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात घेऊ नका कारण त्यासाठी दिवस चांगला नाही, ते फेडणे कठीण होईल. मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.

मकर : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुरू असलेला कलह संपवावा लागेल, अन्यथा तो तुमचा मानसिक ताण राहील. आज जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात घेऊ नका कारण त्यासाठी दिवस चांगला नाही, ते फेडणे कठीण होईल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्याकडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.

कुंभ : आज तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीत काही अडथळे येतील. जोडीदाराच्या सल्ल्याने तुमच्या व्यवसायात फायदा होईल. उगाच चीडचीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मीन : आज तुम्हाला नोकरीमध्ये शत्रूंपासून सावध राहावे लागेल, कारण ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला तुमच्या सासरचे आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात आज एक नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत आहात. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल. (Today Rashi Bhavishya, 19 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

पाळधीतील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहारच्या बालनिरीक्षणगृहात पुन्हा लैंगिक अत्याचार उघड !

August 13, 2021

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी : धनंजय चौधरी !

November 8, 2024

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

November 23, 2023

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

June 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group