धरणगाव (प्रतिनिधी) आपल्या देशाची अस्मिता असणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिराची प्राणप्रतिष्ठा ज्या शुभ मुहूर्तावर झाली त्याच शुभमुहूर्ताचे औचित्य...
धरणगाव (प्रतिनिधी) बोकडला ठोस मारल्याच्या संशयातून कार चालकाला बेदम मारहाण करून कारची तोडफोड करण्यात आली. एवढेच नव्हे तर चालकाच्या आईच्या...
पिंप्री खु. ता.धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. 22 रोजी सकाळी दहा वाजेपासून भजनासह विविध...
धरणगाव : 6 डिसेंबर 1992 ला 31 वर्षे उलटून गेली... पण आजही तो प्रसंग, तो उत्साह आणि उर्जा आपल्या मनात...
नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) आई-वडील आणि मुलगा एकाच कुटुंबात तीन दिव्यांग...तशात वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईसह आपला उदरनिर्वाह कसा होणार?,...
धरणगाव (प्रतिनिधी) अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमीत्त २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे सर्वसमावेशक भव्य...
धरणगाव (प्रतिनिधी) पत्रकारांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या धरणगाव तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे....
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खामखेडा गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महामंडळाची बस पोहोचल्यानंतर गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव...
धरणगाव (प्रतिनिधी) राज्यस्तरीय डॉजबाॅल पंच परीक्षेत क्रीडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी नुकतेच यश मिळवले आहे. डॉज बाॅल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात नुकतेच...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech