TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात गरीब होतकरू व निराधार विद्यार्थ्यांना दुचाकी सायकल वाटप !

ज्योती देवी अन्नपूर्णा भंडारा प्रथम वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मुन्नादेवी अँड.मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भंडारा प्रथमच वर्धापन दिनानिमित्त गरीब होतकरू व निराधार विद्यार्थ्यांना दुचाकी सायकल व निराधार व्यक्तींना सोलापुरी चादर वाटपाचा कार्यक्रम शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

प्रमुख मान्यवर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, ध. न. पा. नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी, श्रीजी जिनिंग फॅक्टरीचे संचालक नयन शेठ गुजराथी, धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.जी. पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन सी. के. पाटील, समाज सेवक श्‍याम सिंहजी गौतम, जेडीसीसी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, सुद्धा शांती केंद्राचे संजय बिर्ला, महाकॉट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, अ. भा. कार्यकारी सदस्य आर. एन. महाजन, उ. म. वि. सिनेट सदस्य डी. आर. पाटील, ध. न.पा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, समाजसेवक अजय शेठ पगारिया, नाशिक विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर राजपूत आदी उपस्थित राहणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

बाळाचा चेहरा पाहून गावात माजली खळबळ ; महिलेने दिला एलियनला जन्म ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी – अधीक्षक पी. बी. सेलूकर

October 9, 2020

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण

April 4, 2021

यावल तालुक्यातील वाळूमाफियावर एमपीडीतंर्गत कारवाई !

September 7, 2024

चाईल्ड पॉर्नोग्राफी : ढेंकानालमध्ये छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमला जमावाकडून मारहाण

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group