धरणगाव

एरंडोलात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले !

एरंडोल (प्रतिनिधी) आयशर वाहनात निदर्यीपणे गुरे कोंबून ते कत्तलीच्या उद्देशाने घेवून जाणारे वाहन शनिवारी रात्री धरणगावसह एरंडोलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून...

राजवड शिवारात बिबट्याचे दर्शन ; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच राजवड (ता. पारोळा) शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत परिसरातील...

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे पोलीस निरीक्षक ढमाले आणि कर्मचारी चौधरी यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) दि. २३ (गुरुवार) रोजी मध्यरात्री पाठलाग करून डीझेल चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्याला पकडणारे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले आणि कर्मचारी...

पालकमंत्र्यांनी वारकऱ्यांचा वारसा जपत भजनी मंडळांना केले साहित्याचे वाटप !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव...

धरणगाव तालुक्यातील वाळू माफिया महसूल विभागाच्या रडारवर ; ८ महिन्यात ५३ लाखांचा दंड !

धरणगाव (प्रतिनिधी) काही महिन्यांपासून धरणगाव तालुक्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. मागील आठ महिन्यात वाळू चोरांना एकत्रित...

चोपडा-धरणगाव रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजारासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला अज्ञात भरदार ट्रकने चिरडल्याची घटना गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी पिंपळे व...

धरणगावात दीड लाखांचे बांधकाम साहित्य चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल रस्त्यावरील बोहरा कब्रस्तान लगत ठेवलेले दीड लाखांचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...

धरणगावात मध्यरात्री रंगला चोर-पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार ; डीझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात चोर आणि पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार रंगल्याची खळबळजनक घटना दि.२३ (गुरुवार) रोजी मध्यरात्री घडली. चोरटे पुढे तर...

डॉ हेडगेवार नगर नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबरावजी...

धरणगाव नगरपालिका सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र माळी तर व्हाईस चेअरमनपदी गोपाल वाघरे यांची बिनविरोध निवड !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव नगरपालिका सेवकांची पतसंस्थेची सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी निवडणूक पार पाडली. यावेळी चेअरमनपदी राजेंद्र माळी...

Page 62 of 285 1 61 62 63 285

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!