भुुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील खडका येथील महापारेशनमध्ये अप्रेंटीस करणार्या उमेदवारांची परीक्षा १८ व १९ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र या उमेदवारांना...
मुंबई (वृत्तसंस्था) शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी यावर सखोल चर्चा होणे गरजेचे आहे....
धरणगाव प्रतिनिधी । येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात आज १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. माध्यमिक...
धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामूळे यंदा दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही. मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे 'गंदगी मुक्त भारत' या विषयावर ऑनलाईन चित्रकला व निबंध...
धरणगाव प्रतिनिधी । येथील शतकोत्तरी पी. आर.हायस्कूल मध्ये 'थँक्स टू टिचर 'अभियाना अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. आज या अभियानाची...
जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने घ्याव्यात यासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे...
जळगाव प्रतिनिधी । शिकाउ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाउ उमेदवारांच्या 110 व्या अ भा व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविड-19 मुळे...
जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील सावदा येथील लेवाजगत समुहातर्फे लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन खुली आंतरराष्ट्रीय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच...
जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज मध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech