सामाजिक

बोदवड महाविद्यालयाच्या शास्त्रोत्सव मंडळातर्फे वृक्ष संवर्धन उपक्रम

बोदवड:(प्रतिनिधी) : शहर विकासाच्या नावाखाली झाडांची होत असलेली बेसुमार कत्तलीमुळे पर्यावरणीय समतोल ढासळला आहे. वृक्षलागवड करणे ही काळाचीच नव्हे तर...

ईद-ए-मिलाद निमित्त गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप ; पुस्तकांची भेट

जळगाव(प्रतिनिधी) : ९ ऑक्टोबर रविवार हा संपूर्ण भारतात अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची पुण्यतिथी म्हणून ईद-ए-मिलाद हा उसत्व साजरा...

‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम !

जळगाव (प्रतिनिधी) संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या...

कुऱ्हा हरदो येथे माकडाचे अत्यंसंस्कार करून गावकऱ्यांनी केले दहावे !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथे दहा दिवसांपूर्वी गावाजवळील नाल्यात एक माकड जखमी अवस्थेत गावकऱ्यांना दिसले. त्याच्यावर औषधोपचार केले पण...

बोदवड येथे शिवरक्षक वीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी !

बोदवड (प्रतिनिधी) येथे आज जिवाजी महाले यांची ३८७ वी जयंती श्री संत सेनाजी महाराज सभागृह बोदवड येथे उत्साहात साजरी करण्यात...

धरणगावचे प्रसिध्द चित्रकार सुपुत्र योगेश सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचे सुपुत्र तसेच खान्देशातील प्रसिध्द चित्रकार योगेश सुतार यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान नुकताच जाहीर झाला...

पी.आर.हायस्कूलच्या मुलींना चंद्राच्या वाहनाचे सारथ्य ; माजी विद्यार्थ्यांकडून स्त्रीशक्तीचा सन्मान !

धरणगाव (प्रतिनिधी) पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी मंडळाच्या चंद्राच्या वाहनाचे सारथ्य पहिल्यांदाच पी.आर.हायस्कूलच्या मुलींना देऊन १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी...

खडका येथील माधुरी वारूळकरचे असम रायफल रेजिमेंटचे खडतर प्रशिक्षण पूर्ण ; देशसेवत झाली रुजू !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातून खडके गावातून नाभिक समाजातील कर्तृत्ववान तरुणी माधुरी निवृत्ती वारूळकर हिची असम रायफलमध्ये निवड झाली होती. तिने नुकतेच...

धर्मक्रान्ति करुन बाबासाहेबांनी जगात नवा इतिहास निर्माण केला : जयसिंग वाघ

जळगाव (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायनसह बौद्ध धर्माचा स्वीकार करुन भारतात जी धम्मक्रान्ति केली त्यास आजपर्यंतच्या जागतिक...

Page 214 of 304 1 213 214 215 304

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!