TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर केंद्रीय गुन्हे शाखेचा छापा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात फरार आरोपी आदित्य अल्वाच्या शोधात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापा टाकला आहे. अल्वा हा विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे. त्यामुळे आदित्य विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला अर्थात सीसीबीला मिळाली आहे.

 

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

आदित्य अल्वा फरार असून, पोलीस कसोशीने त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. विवेक ओबेरॉय त्याचा नातेवाईक असल्याने तो सध्या विवेकच्या घरी लपून बसल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार कोर्टाकडून वॉरंट घेऊन, मुंबईची सीसीबीची टीम विवेकच्या घरी पोहोचली आहे. सध्या बॉलिवूड ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. ड्रग्जच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत बऱ्याच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सीसीबीने मागील महिन्यात विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा याच्या घराची तपासणी करण्यासाठी सर्च वॉरंट जारी केले होते. त्यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या घराचीही झडती घेण्यात आली होती.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
Next Post

सोशल मीडियावरचे मेसेज हे वाचन साहित्य नव्हे ; डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीस सरकारने दिशाभूल केली : अशोक चव्हाण

March 10, 2021

पिंप्राळा परिसरात बंद घर फोडून १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

January 14, 2021

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

July 17, 2023

रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे दिव्यांगाना मिळाला दिलासा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group