TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावला घरफोडी अडीच लाखांचा ऐवज लंपास ; कुटुंब घराबाहेर झोपले अन् साधला डाव !

शहर पोलिसात गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2022
in अमळनेर, गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील कोदगाव रस्त्यावर असलेल्या महादू सखाराम अहिरे यांच्या शेतातील घरात घुसून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड, असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २६ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. रात्री जेवण करून परिवार घराबाहेर झोपला होता. ही संधी साधत चोरट्यांनी घरात हात साफ केला.
महादू अहिरे हे परिवारासह शेतात राहतात. शेती व बैल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून ते परिवाराची उपजीविका भागवतात. २५ रोजी सायंकाळी त्यांनी बैल विक्रीची उधारी जमा केलेली एक लाख २० हजार रुपयांची रक्कम घरी आणली होती. २६ रोजी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास महादू अहिरे यांचा मुलगा झोपेतून उठला असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याने घरात जावून पाहिले असता, घरातील लोखंडी कपाटातील साहित्य खाली पडलेले होते. कपाटाचे लॉकर उघडले असल्याचे दिसले.

कपाटातून १२ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, १२ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे पैंडल, एक हजार रुपये किमतीचे अर्धा ग्रॅम वजनाची नथ व २ लाख १० हजार रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. महादू सखाराम अहिरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

टाकरखेडात भरदिवसा घरफोडी
अमळनेर : घरमालक मजुरीला गेलेले असताना भरदिवसा घरफोडी करून रोख रकमेसह ५८ हजार रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी टाकरखेडा येथे घडली. टाकरखेडा येथील विजय अजबराव पाटील हे २७ रोजी सकाळी घराला कुलूप लावून सेंट्रिग कामाला, त्यांची पत्नी शेतात; तर मुले शाळेत निघून गेले होते. दुपारी दोन वाजता त्यांची पत्नी घरी आली. घरातील २४ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम सोन्याचे काप, २१ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम सोन्याचे टोंगल, १२ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे मणी व पेंडल, १५०० रुपये रोख असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा माल चोरीस गेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
Next Post

एरंडोल येथे बामसेफ आणि सहयोगी संघटनातर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिंधी कॉलनी युवतीच्या आत्महत्याप्रकरणी झिरो पोलीस विरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2021

डॉक्टरची १९ लाखांत ऑनलाईन फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

April 5, 2024

सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

December 25, 2020

रेशनकार्डमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांना सरसकट लाभ द्या ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

October 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group