TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘या’ पेक्षा अधिक रकमेच्या वीज बिलासाठी आता द्यावा लागेल धनादेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विजेचे बिल आता रोखीने भरता येणार नाही. ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असल्यास ते भरण्यासाठी धनादेश द्यावा लागणार आहे. वीज नियामक आयोगाने हा निर्णय दिला असून सर्व विभागांना याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

ऑनलाइन सेवेला चालना मिळावी, यासह गैरमार्गाने कमावलेला पैसा थकीत वीज बिलाच्या स्वरूपात भरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करून याची नोंद राहावी. यासह राेखीने जास्तीचे बिल भरणा करणारे कोण आहेत? हे कळावे यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २४ फेब्रुवारी रोजी वीज बिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा ५ हजार रुपये केली. १ एप्रिल २०२१ पासून याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जारी केले होते. मात्र, महावितरणकडून त्याची प्रत्यक्ष कृती ७ ऑक्टोबरला सुरू झाली. त्यामुळे आता ग्राहक ५ हजार रुपयांच्या वर रोखीने वीज बिल भरू शकणार नाहीत. तसेच महावितरणकडूनही ते स्वीकारले जाणार नाही. पाच हजार रुपयांवरील वीजबिल भरणा करण्यासाठी ऑनलाइन सेवा, डीडी आणि चेकचा वापर करावा लागेल. हा निर्णय ग्राहकांबरोबरच महावितरणच्या वसुली पथक, अकाउंट खात्यासाठी डोकेदुखी ठरणार हे स्पष्ट झाले आहे.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

ऑनलाइन सेवेचा पर्याय

महाविरतणने ग्राहकांसाठीwww.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन पद्धतीने विनामार्यादा वीज देयकांचा भरणा करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. वसुली पथकाला त्यावरील रक्कम स्वीकारता येणार नाही. ऑनलाइनच्या गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग, डीडी, चेकच्या माध्यमाचा वापर अनिवार्य झाला असल्याचे महाविरतणकडून सांगण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

धक्कादायक : उत्तर प्रदेशात १७ वर्षांच्या तरुणीवर २८ जणांकडून बलात्कार, पित्यासहित सपा, बसपाच्या नेत्यांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

June 15, 2022

देशात उद्धव ठाकरेच ‘नंबर वन’ मुख्यमंत्री, १३ राज्यांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

July 15, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज २२५ रुग्णांची कोरोनावर मात ; ९८ नवीन बाधित !

October 22, 2020

सिंघू बॉर्डरवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, जमावाकडून दगडफेक

January 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group