TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा : अत्याचार करून चिमुकलीची हत्या करणाऱ्याला नराधमाला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. या घटननंतर काही तासाताच पोलीसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुकेश पूना बारेला (वय-२२), असे अटक केलेल्या संशयित नराधमाचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावातील शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परतत असताना १३ वर्षीय मुलीला मुकेश बारेला याने शेतात ओढून नेत अमानुषपणे अत्याचार करून चेहरा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. घडलेल्या घटनेपासून संशयित आरोपी हा फरार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथक, डॉग स्कॉड पथक , फॉरेन्सिक पथक, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरविली.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

घटनेच्या काही तासातच संशयित आरोपी मुकेश बारेला याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हामा सुमला बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात आरोपी मुकेश पुन्या बारेला याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि कावेरी कमलाकर ह्या करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

१३ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन,आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन पिस्टल, चार काडतुसांसह खडक्यातील तिघांना अटक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धाडसी कारवाई !

October 15, 2023

Horoscope : राशिभविष्य, बुधवार ९ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘चॉकलेट डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 9, 2022

धडधड वाढली : आज जिल्ह्यात आढळले ३९ कोरोनाबाधित !

January 5, 2022

बीएचआर घोटाळा : झंवरच्या माडसांगवी येथील जमीन खरेदीविरोधात याचिका दाखल करण्याचे आदेश !

January 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group