TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील ७ संशयितांना चोपडा पोलिसांकडून अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील ७ जणांना चोपडा पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीच्या जनरेटरसह महिंद्रा पिकअप वाहन व दरोडा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व हत्यारांसह त्यांना अटक केल्याची कारवाई २२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याची मोठी घटना टळली आहे.

नेमकं काय घडलं !
मध्य प्रदेशातील ७ जण दरोडा टाकण्याच्या तयारीने २२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोपडा ते धरणगाव रस्त्यावरील तापी सूतगिरणी रोडवर दिसून आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी पोलिसांचा सापळा रचत सात जणांना जेरबंद केल्याची कारवाई केली आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्हयातील सेंधवा येथील दादला सीराम नरगावे (वय २०), सीयाराम बेलोरसिंग चव्हाण (वय २३), जगदीश दमडीया नरगावे (वय २४), ईकेश रामलाल सोलंकी (वय १९), अर्जुन बळीराम आर्य (वय १९) या पाच जणांसह दोन अल्पवयीन मुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लोखंडी रॉड, मिरची पूड, पकड, दोन लोखंडी पाने, चाकू, करवत यासह पाच लाख किंमतीचे महिंद्रा कंपनीचे जनरेटर मशीन तसेच ३ लाख किमतीची महिंद्रा पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन ठाण्यात भादवी कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपास पोलीस उपनिरीक्षक घनशाम तांबे करत आहेत.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

पोलिसांची तत्परता आरोपी जेरबंद !
काही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तापी सूतगिरणी परिसरात फिरत असल्याची माहिती पोहेकॉ संतोष पारधी यांना मिळाली. त्यानंतर संतोष पारधी व सपोनि अजित सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेतला असता तीन जण मिळाले. तर ७ जण फरार झालेत. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने जंगलात उर्वरित आरोपींचा शोध घेतला असता चौघांना ताब्यात घेतले. दरोड्याची मोठी घटना पोलिसांच्या सतर्कतेने टळली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

जळगावात सराफा दुकान फोडले ; ११ लाखांचे दागिने लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे क्रांतिवीरांना नमन

March 24, 2022

काय सांगता ! फडणवीस आणि महाजनांच्या सांगण्यावरून गुलाबराव पाटील गेले गुवाहटीत !

June 23, 2022

नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा ; जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

May 23, 2022

गिरणामाई भागवणार पाळधी वासियांची तहान !

April 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group