TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरियोग्राफर रेमो डिसुझाला ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कोकिलाबेन रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार रेमो डिसूझा यांची एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे आणि त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे. त्यांची पत्नी लिझेल यावेळी त्यांच्याबरोबर आहे. रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रेमो यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी याकरता चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत प्रार्थना केली जात आहे. ‘रेस ३’, ‘ABCD’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या ४६ वर्षीय दिग्दर्शक, डान्सर आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांनी डान्समध्ये विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केलं असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यांची पत्नी लिझेल रेमो यांच्याबरोबर आहे. लिझेल यांनी काही तासांपूर्वीच इन्स्टाग्राम स्टोरीवर रेमो यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला होता.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

रेमो डिसूझा यांचा जन्म २ एप्रिल १९७२ रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव असे त्याचे खरे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझा यांनी गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत तो खूप चांगले खेळाडू होते. त्यावेळी त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळाले होते. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. त्यांना ध्रुव आणि गबिरिल हे दोन मुलगे देखील आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ५६ कोरोनाबाधित, ५१ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागतिक एड्स दिनानिमित्त बोदवड ग्रामीण रुग्णालयाची जनजागरण रॅली !

December 1, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेते पदी एकनाथराव खडसे !

March 10, 2023

मनपाची बदनामी करणाऱ्या नागरिक, माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group