TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भालेराव नगरातील समस्यांबाबत नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । भालेराव नगरात विविध समस्यांनी नागरिकांना घेरले असून या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी म.पा.च्या उपमुख्यधिकाऱ्यांना दिले आहे.

भालेराव नगर मधील गट क्रमांक १३९०/२/३ मधील खुला भुखंड (Open Space) रहिवाशांनी लोक सहभाग आणि स्वखर्चाने तारेचे कुंपन करून वृक्षरोपण करून विकसित करण्याचे ठरविले आहे. सदर जागेची साफसफाई करण्यास सुरुवात केली असता गटाच्या पश्चिमेला बांधकाम केलेल्या रहिवाशांनी त्यांचे सांडपाणी आणि शौचालयाचे पाणी मोकळे सोडले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी परसत असल्याने आमच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून साथीचे रोग वाढण्याची शक्यता आहे. हि बाब संबंधितांना निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सांडपाण्याची तसेच शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यास विरोध केला आहे. म्हणून संबंधित रहिवाशांनी पाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी आपल्या स्तरावरून समज द्यावी. अशा आशयाचे निवेदन आज भालेराव नगरातील रहिवाशांनी न.पा.चे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना सादर केले. संबंधित नागरिकांना न.पा.कडून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी समज देण्यात येईल. असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

निवेदनावर एम.ए.पाटील, संदीप साळुंखे, डि.जी.पाटील, जितेंद्र चंद्रात्रे, रामकृष्ण पाटील, श्रीराम पाटील, सुर्यकांत बाविस्कर, सुकदेव शिंदे यांच्या सह अन्य रहिवाशाच्या सह्या आहेत.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
आरोग्य

बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

March 7, 2025
आरोग्य

जळगावात गुईलेन बेरे सिंड्रोमचा पाचवा रूग्ण आढळला !

February 26, 2025
आरोग्य

जळगावात आढळला गिलियन बॅरे सिंड्रोमचा पहिला रूग्ण !

February 1, 2025
Next Post

रावेरात किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्यास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज २०४ रुग्णांची कोरोनावर मात तर ११९ रुग्ण पॉझिटिव्ह

October 21, 2020

शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन

May 31, 2021

वांजोळा रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू ; भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

August 10, 2024

Ulubione Rozrywki Na Ggbet Forum Internetowym Magazynu Gitarzysta

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group