TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हिप म्हणजे काय? कोणत्या गटावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना?

जाणून घ्या...संपूर्ण कायदेशीर माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) व्हीप म्हणजे काय आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई केली जाते?. जेव्हा फ्लोर टेस्ट असते तेव्हा पक्ष आपल्या आमदारांना व्हिप जारी करतो. प्रत्यक्षात आमदारांना क्रॉस व्होटिंग करू नये म्हणून व्हीप जारी केला जातो. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे आता शिंदे गट की शिवसेना? नेमक्या कोणत्या गटावर कारवाई होणार?, या प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेना आणि शिंदे गट दोघांचीही एकमेकांच्या विरोधात कारवाई

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

शिवसेना कुणाची? यावरुन सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत वाद सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. तर याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे, असे शिवसेना म्हणतेय. दुसरीकडे एक दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली होती. सभापती राहुल नार्वेकर यांनीही एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेनेकडून अजय चौधरी यांची विधीमंडळ पक्षनेते करण्यात आली. उद्धव गटातील सुनील प्रभू यांची मुख्य व्हीप पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही एकमेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. आता न्यायालय काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

किती प्रकारचे आहेत व्हीप आणि कोणकोणते ?

व्हिपचे तीन प्रकार आहेत – एक लाइन व्हिप, दोन ओळींचा व्हिप आणि तीन ओळींचा व्हिप. वन लाईन व्हिपमध्ये सदस्यांना मतदान करण्याची माहिती दिली जाते. या स्थितीत पक्षाचे सदस्य स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्याला एक व्हिप म्हणतात. दोन ओळींच्या व्हिपमध्ये सभासदांना मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यामध्ये मतदानासाठी विशेष सूचना देण्यात येतात. तीन ओळींच्या व्हिपमध्ये सदस्यांना पक्षानुसार मतदान करण्यास सांगितले जाते. हा सर्वात यशस्वी व्हिप मानला जातो. व्हीपचे उल्लंघन केल्यास पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत सभागृहातून बडतर्फी होऊ शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूरामुळे बाधीत शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

September 18, 2023

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

July 26, 2021

धरणगावातून अज्ञात चोरट्याने लांबवली दुचाकी !

February 26, 2022

अनिल चौधरी यांची धरणगावला सदिच्छा भेट !

October 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group