TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याधिकाऱ्यासह नगररचनाकारास पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी मिळाली; परंतु अंतिम परवानगीसाठी दाखल केलेल्या प्रकरणातील प्रलंबित कामासाठी सात लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती पाच लाख रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व नगर परिषदेचे नगररचनाकार अजय कस्तुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१४) तक्रारदाराच्या कारमध्येच रंगेहाथ पकडल्याची घटना अहमदपूर येथे घडली.

तालुक्यातील मरशिवणी येथील सव्हें नंबर ५६ मध्ये ३ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्राला व्यवसाय करण्यासाठीची प्राथमिक मान्यता मिळाली आहे. त्याच्या अंतिम परवानगीसाठी अहमदपूर नगर परिषदेकडे तक्रारदाराने रितसर ऑनलाइन चलनाचा भरणा केला होता. परंतु त्याचे काम होत नव्हते. यामुळे तक्रारदाराचे व्यावसायिक नुकसान होत होते. हे टाळण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी तक्रारदार अहमदपूर नगर परिषदेत गेला होता. त्या वेळी येथील नगररचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे याने त्याच्यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे यांच्यासाठी ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१४) तक्रारदार हा नगर परिषद परिसरात गेला असता त्याच्याच कारमध्ये नगररचनाकार अजय कस्तुरे याने पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

तक्रारदाराने अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामासाठी लाच मागितल्याने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची कल्पना देऊन ठेवली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचला होता. आरोपी अजय कस्तुरे याने लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी अजय कस्तुरे याला रंगेहाथ पकडले. कस्तुरे याने ही लाच स्वतःसह नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्यासाठीही स्वीकारल्याचे समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्याच्या काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला जळगावातील रेशनचा तांदूळ पकडला !

January 26, 2023

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक !

November 11, 2022

दिलासादायक : कोरोना बाधितांची संख्या पुन्हा घटली ; बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले !

November 29, 2020

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group