TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चप्पल बघण्यासाठी रेल्वेच्या बोगीवर चढला, तरुणाचा शॉक लागून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मालधक्क्यावर युरीयाचा रॅक रिकामा केल्यानंतर चप्पल बघण्यासाठी बोगीवर चढलेल्या संतोष रामू कुमार (वय ४५, रा. मूळ रा. हुसंगाबाद, मध्यप्रदेश, ह. मु. भारतनगर) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेटजवळील मालधक्क्यावर घडली.

मध्यप्रदेशातील दुसंगाबाद येथील रहिवासी संतोष रामू कुमार हे शहरातील भारत नगरात खोली करुन वास्तव्यास हाते. सुरत रेल्वे गेटजवळील मालधक्क्यावर हमाली काम करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दुपारच्या सुमारास रेल्वे मालधक्क्यावर आलेला युरीया रॅक त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत रिकामा केला. त्यानंतर त्यांची चप्पल मस्करी करण्यासाठी मालगाडीच्या बोगीवर फेकली असेल, म्हणून ते बघण्यासाठी संतोष कुमार हे बोगीवर चढले. मात्र त्याठिकाणाहून गेलेल्या २५ हजार व्होल्ट असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून ते बोगीवरुन खाली कोसळले. यावेळी विजेच्या धक्क्यामुळे गंभीर रित्या भाजल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

बोदवड नगरपंचायत विकासकामे हेतुपूरस्सर रखडवले ; राष्ट्रवादीचे साखळी उपोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जळगावच्या सुपूत्राला वीरमरण

November 27, 2020

मंत्री झाल्यावर अशा धमक्या देत असतात, खडसेंचा महाजनांवर निशाणा !

August 12, 2022

वृध्द आई-वडिलांची पोटगीसाठी कोट्याधीश मुलाविरुध्द कौटुंबिक न्यायालयात धाव

February 12, 2022

शासनाच्या नियमांनुसारच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा : प्रकाश आंबेडकर

April 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group