TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड नगरपंचायत विकासकामे हेतुपूरस्सर रखडवले ; राष्ट्रवादीचे साखळी उपोषण !

उपोषणस्थळी राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षा रोहीणीताई खडसे यांची भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2024
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून विरोधक नगरसेवकांच्या वार्डातील कामे रखडली जावी व गावातील विकास थांबावा या हेतूने सत्ताधारी पक्ष व नगराध्यक्ष स्थायी समीतीची सभा घेण्यास टाळाटाळ करत असल्यामूळे नगरपंचायती समोर राष्ट्रवादीच्या पक्षातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

शहरातील प्रभाग क्र. २ मधील आर सी सी गटार बांधकाम, प्रभाग क्र. ८ मधील आर सी सी गटार बांधकाम, प्रभाग १४ मधीत आर सी सी गटार बांधकाम, प्रभाग क्र. ४ मधील रस्ता काँक्रेटीकरण,प्रभाग क्र. १५ मधील गट क्र. ४२४ मधील ओपन स्पेस ला प्लास्टर, पेव्हर ब्लॉक व सूशोभिकरण करणे, प्रभाग क्र. ३ मधील गट नं १७९ मधील ओपन स्पेस ला वॉल कंपाऊंड बांधकाम करणे, प्रभाग क्र. ७ मधील गट नं २७/१ मधील ओपन स्पेस ला वॉल कंपाऊंड बांधकाम करणे या कांमांची निविदा होऊन बरेच दिवस झालेले आहे कमी दराच्या निवीदांना स्थायी समीतीची मंजूरी आश्यक असल्याने मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांना दि. १० जानेवारीला स्थायी समीतीची सभा घेण्याचे पत्र दिले होते. परंतू विरोधक नगरसेवकांच्या वार्डातील कामे असल्याने स्थायी समीतीची सभा घेण्यास हेतूपूरस्सर टाळाटाळ करून शहरातील विकासकामे रखडण्याचा प्रयत्न सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्याकडुन होत असल्याने राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक कडूसिंग पाटील, योगीती खेवलकर, सैय्यद हकीम बागवान, पूजा पारधी, एकता निंबोळकर, मुजम्मिल शाह, दिपक झांबड यांनी नगरपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले. उपोषणाचा पहील्या दिवशी उपोषणस्थळी राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षा रोहीणी खडसे यांनी भेट दिली.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

यावेळी त्यांनी गलीच्छ राजकारण करून सत्ताधाऱ्यांचा शहराचा विकास रोखण्याचा प्रयत्न आहे असें मत व्यक्त केले. विधानपरीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या निधितून मंजूर झालेल्या शहरातील विकासकामांना स्थायी समीतीमध्ये परवाणगी न देणे हे शहराचा विकास रोखण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनी लवरात लवकर स्थायी समीतीची मान्यता न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे सांगितले.

सत्ताधारी हेतूपुरस्सर शहराचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नगराध्यक्षांना आमदारांचा दबाव असल्याने स्थायी समीतीची सभा घेण्यास नगराध्यक्ष टाळाटाळ करत आहे. अनेक चांगल्या कामांमध्येही राजकारण करून शहराचा विकास रोखण्यासाठी हे प्रयत्न करत असल्याने आता संवेधानिक मार्गाने आम्ही साखळी उपोषणास सूरवात केली आहे, असे गटनेते जफर शेख यांनी सांगितले. तर माजी गटनेते कैलास चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली की मागील कालखंडात आम्ही सत्ता उपभोगली असून आम्ही विरोधकांना सोबत घेवून कामे केली आहे. नेहमी आमचे शहराच्या विकासावर लक्ष असायचे परंतू आताचे सत्ताधारी गलीच्छ राजकारण करत असल्याने हे शहराच्या विकासासाठी धोक्याचे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

‘नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाधित लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणार : नारायण राणे

July 25, 2021

पालकमंत्र्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट ; परिस्थितीचा घेतला आढावा !

April 3, 2021

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026

नाशिक परीक्षेत्रातील 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ; जिल्ह्यातील आठ निरीक्षकांचा समावेश !

January 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group