TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. चंद्रकांत पाटलांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे लाचखोर विमा प्रतिनिधीस अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
fraud red round stamp

fraud red round stamp

Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) विमा कंपनीचे प्रतिनिधी लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार काही शेतकर्‍यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी स्टिंग ऑपरेशन करून शेतकर्‍यांकडून लाच स्वीकारतांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आज रंगेहात पकडले.

 

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

याबाबत अधिक माहिती अशी की, विमा कंपनीचे प्रतिनिधी लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार काही शेतकर्‍यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने आज काही जण शेतकर्‍यांकडून पैसे जमा करत असल्याची माहिती आमदारांना मिळाली होती. त्यांनी संबंधीतांना रंगेहात पकडण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांनी वेशांतर करून विमा प्रतिनिधी पैसे घेत असल्याच्या ठिकाणी स्टींग ऑपरेशन केले. यानंतर ते स्वत: घटनास्थळी पोहचले. याप्रसंगी त्यांच्या सोबत तहसिलदार श्‍वेता संचेती, कृषी अधिकारी अभिनव माळी यांच्यासह बजाज अलियान्ज विमा कंपनीचे जळगाव येथील अधिकारी असे पथक होते. या बैठकीत आमदारांसह पथकाने विमा कंपनीच्या दोन प्रतिनिधींना लाच स्वीकारताच दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

महाविकास आघाडीने ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत ; गिरीश महाजनांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅट्रॉसिटी प्रकरणात केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी

May 20, 2022

डोक्यात दगड घालुन मित्रानेच केला मित्राचा खून

July 9, 2025

ऐन हिवाळ्यात पाणीबाणी, धरणगावात ९-१० दिवसांनी पाणीपुरवठा !

December 17, 2024

खळबळजनक : प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीची मुंडक छाटून हत्या ; ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group