TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात कॉंग्रेसची कृषी विधेयका विरोधात स्वाक्षरी मोहीम ; आजी-माजी पालकमंत्र्यांची उपस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले आहेत. या विधेयकांना देशभरातील शेतकर्‍यांमधून विरोध होत आहे. या विधेयकांच्या विरोधात आज धरणगावात कॉंग्रेसच्या वतीने डी.जी. पाटील यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी भेट देऊन या विधेयकांच्या विरोधात स्वाक्षरी केली.

 

READ ALSO

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

शेतकरी बिलाच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. ना. पाटील यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला. तसेच सही देखील केली. तर दुसरीकडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी देखील कॉंग्रेसच्या स्वाक्षरी मोहीम स्थळी भेट देऊन सही करत आपले समर्थन दिले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव डी.जी.पाटील, तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे, ज्येष्ठ नेते सुरेश भागवत, तालुका उपाध्यक्ष तथा एरंडोलचे उपनराध्यक्ष योगेश महाजन, चंदन पाटील, सरचिटणीस विकास लांबोळे, गोपाल पाटील, युवक उपाध्यक्ष राहुल मराठे, नंदा महाजन, चंदू लांबोळे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा : सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट’ ; जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न !

August 22, 2023

बिहारमध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर इन्कमटॅक्सचा छापा !

October 23, 2020

तंबाखूवरून झालेल्या वादात तरुणाचा दगडाने ठेचून खून

September 23, 2025

नाशिक-शिर्डी महामार्गावर आराम बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; १० भक्त ठार, 12 जण गंभीर जखमी !

January 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...