जळगाव (प्रतिनिधी) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकुण ३८ रूग्ण आढळून आलेत तर ८६ रूग्णांनी कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहे. या अहवालामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ असे एकुण ३८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.