TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा होणार बंद?

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्यात जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढत होत आहे. त्याचबरोबर मुंबईतदेखील कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमान सेवा व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही सुरू असल्याचे वृत्त इंडिया टुडे वृत्तवाहिनीने दिले आहे.

दिल्लीत कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल 60 हजार कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मुंबईत देखील कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमानसेवा व रेल्वेसेवा बंद करण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारदेखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लवकरच हे आदेश काढले जातील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

नोव्हेंबरच्या सुरूवातीला दिल्लीत कोरोनाचे 5 हजार रूग्ण आढळून आले होते. मात्र नंतर रूग्णसंख्या वाढत गेली. 11 नोव्हेंबरला 24 तासात तब्बल 8 हजार रूग्ण आढळून आले. त्याचबरोबर दिवाळीनंतर महाराष्ट्रात देखील रूग्णसंख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात 2 ते 3 हजार दरम्यान रूग्ण आढळून येत होते.

मागील दोन तीन दिवसात रूग्णसंख्येने उसळी घेतली असून 18 नोव्हेबर रोजी राज्यात 5 हजार रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर काल (19 नोव्हेंबर) एका दिवसात राज्यात 5 हजार 535 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 नोव्हेंबर 2025 !

November 18, 2025

बंदोबस्तावरून परतताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू !

April 25, 2024

महिला बस वाहकाला धक्का देत शिवीगाळ ; अमळनेर पोलीसात तक्रार दाखल !

October 15, 2024

संतापजनक : म्हैसूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण !

August 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group