जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ५२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करत सुखरुप घरी पोहोचले आहे. दरम्यात सात तालुक्यात आज एकही रुग्ण नाही आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १६, जळगाव ग्रामीण- ३, भुसावळ ११, अमळनेर ११, चोपडा ५, पाचोरा १, यावल ७, रावेर ३, मुक्ताईनगर १, इतर जिल्हा २ तर भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड तालुक्यात एकही रूग्ण संख्या आढळून आली नाही