TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोहाडी रूग्णालयात कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार ; डॉक्टर व ठेकेदार बापू पाटलांनी काढली लाखोंचे बिले !

जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; लाखोंची देयके शासनाकडून लुटल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2022
in आरोग्य, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची रुग्णसंख्या एप्रिल २०२१ ते आजपावेतो नियंत्रणात आहे. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेने मोहाडी रुग्णालयात कुशल व अकुशल कामगारांची गरज नसताना वर्ग ३ व ४ ची पदभरती केली. यात संबंधित यंत्रणेतील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण मुरलीधर पाटील, महाराष्ट्र विकास गृप कंपनीने त्यांच्या स्तरावर नेमलेले द्वितीय कंत्राटदार बापू पाटील व इतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी संगनमताने लाखो रुपयांची देयके मनुष्यबळ पुरविण्याच्या नावाखाली शासनाकडून लुटले आहेत. याची चौकशी करावी, अशी लेखी तक्रार दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी, संचालक आरोग्य सेवा व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दिनेश भोळे यांनी तक्रारीत असे म्हटले आहे, गरज नसतांना डॉ. किरण पाटील व सब ठेकेदार बापू पाटील यांनी संगनमताने मोहाडी रुग्णालयात ४७ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्याबाबत जिल्हा अशी मागणी त्यांनी केली आहे. शल्य चिकित्सक कार्यालयाकडे दि. १७ मे २०२२ रोजी माहिती अधिकारात संबंधित कंपनीची महिती मागविली असता कुठलीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. उलट संबंधित कंपनीने माहिती अधिकाराचे समजताच ४७ पैकी २३ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करुन जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविले. तरी आपण तात्काळ स्त्री रुग्णालय मोहाडी येथील कोविड सेंटर बंद करावे. या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या डॉक्टरांचा खाजगी व्यवसाय सुरू असून रुग्णालयात ते गैरहजर असतात. याठिकाणी नियुक्तीस असलेले परिचारिका व इतर कर्मचारी फक्त कागदावरच नियुक्तीस असून या ठिकाणी आढळून येत नाही. सदरील कोविड सेंटर तात्काळ बंद करून गैरप्रकाराला आळा घालावा. तरी तरी सदरील कंपनीला अनधिकृतपणे देयके अदा केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक व इतर दोषींची करुन उच्चस्तरीय चौकशी करुन देयकांच्या रकमा वसूली कराव्यात.

READ ALSO

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

संतापजनक : ५० वर्षीय इसमाने केला ७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग ; नशिराबाद पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंबाजोगाईत ऑक्सिजन खंडित झाल्याने ६ जणांचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप

April 21, 2021

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानास प्रारंभ !

July 20, 2024

धरणगावात धाडसी चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास !

April 6, 2022

आपला पगार किती, आपण बोलता किती? ; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोमणा

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group