TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातेसंबंधांना लिव्ह इनच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोर्टाचा दणका

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही जण घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदारासोबत राहत आहेत. त्यालाही लिव्ह इनचं गोंडस नाव दिलं जातं. लिव्ह इन रिलेशनशीपची निश्चित अशी व्याख्या नाही. त्यामुळं जो जमेल तसं आपल्या नातेसंबंधांना लिव्ह इनच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा लोकांना अलाहाबाद हायकोर्टानं दणका दिला आहे.

यूपीतल्या एक महिला घटस्फोट न घेता दुसऱ्य़ा जोडीदारासोबत राहत होती. या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप अशी मान्यता मिळावी म्हणून तिनं अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टानं ही याचिका फेटाळली. शिवाय घटस्फोट न घेता परपुरुषासोबत राहणं हा गुन्हा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ज्यांचं वैवाहिक आयुष्य नाही अशांनाच लिव्ह इनमध्ये राहता येईल असंही कोर्ट म्हणालं आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ समाजाच्यादृष्टीने अनैतिक असू शकते. मात्र बेकायदा नाही. हे संबंध विवाहसदृश असावेत अशी कोर्टाची भूमिका आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

जळगाव तालुक्यातील उमाळ्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालनंतर तलवार हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील प्रभाग ६ अंगणवाडी येथे बालकांना निमोनिया लसीकरण

July 13, 2021

राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; ‘या’ भागात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यता !

April 17, 2022

भोसरी जमीन प्रकरण : सातबारा उताऱ्यानुसार ‘ती’ जमीन ‘एमआयडीसी’च्या मालकीची नाही ; विशेष न्यायालयाचे निरीक्षण !

October 16, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० डिसेंबर २०२२ !

December 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group