TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : भुसावळ रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवरून दारू, गुटख्याची विक्री !

वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांची स्टाॅलवर अचानक छापेमारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलवर दारू, गुटखा, सिगरेट, बिड्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी दुपारी ३ वाजता अचानक छापा टाकला.

फलाट क्रमांक २वर दीपाली चौधरी यांच्या नावाने परवाना असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉल हे प्रकार सुरू होते. तेथे मानसपुरे यांनी अारपीएफच्या मदतीने तपासणी केली. आरपीएफचे निरीक्षक अार.के.मीणा, वाणिज्य निरीक्षक नितीन राठोड, टीटीई प्रसाद धरणगावकर, आरोग्य निरीक्षक धरमवीर अादी उपस्थित हाेते. दीपाली चौधरी यांच्या स्टॉलवर वरील साहित्य सापडले. यामुळे त्यांचे स्टॉल सील केले. परवाना देखील रद्द केला. रेल्वेकडे असलेली त्यांनी भरलेल्या सुरक्षा अमानातीमधून काही रक्कम कपात केली जाईल. एवढेच नव्हे तर त्यांना रेल्वेच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणार असल्याची माहिती भुसावळचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसकर यांनी दिली आहे.

READ ALSO

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
Next Post

नांदेडमध्ये भीषण अपघात ; ५ कामगार जागीच ठार, ५ गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना उपाययोजनांसाठीच्या निधीत गैरव्यवहार ; आ.चिमणराव पाटील यांच्या आरोपानंतर खळबळ !

January 14, 2022

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 19, 2021

खोटे एअरपॉड्स परत करून इंजिनीयरनं फ्लिपकार्टला लावला लाखोंचा चुना !

November 28, 2021

राज्य सरकारची घोषणा ; आमदारांना मुंबईत मिळणार घर !

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group