TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खंडव्यातील मोबाईल शॉप मालकाच्या खात्यातून 300 कोटींचा व्यवहार ; कहाणी ऐकून बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील खंडवा येथील मोबाईल अ‍ॅक्सेसरीजचा दुकान मालक प्रवीण राठोड हा तरुण कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्राप्तिकर विभागाने प्रवीण राठोड याला 300 कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी नोटीस बजावली आहे. प्रवीण गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे.

गेल्या वर्षात प्रवीणच्या बँक खात्यात 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा मोठा व्यवहार झाला. प्राप्तिकर विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी प्रवीणला नोटीस बजावली. मुंबईतील एका बँकेत हे खाते असून त्यात हा मोठा व्यवहार झाला आहे. मात्र, प्रवीणच्या म्हणण्यानुसार त्याचे असे कुठलेही खाते नाही. आता या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्यास ना स्थानिक पोलिस तयार आहेत ना आयकर विभाग. आपल्याला मदत मिळत नसल्याने हा तरुण नाराज आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

प्रवीण राठोड याला प्राप्तिकर विभागाची नोटीस

खंडवा-इंदूर मार्गावरील खंडवाजवळील देशगाव गावातील प्रवीण राठोड याला प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली असून, सुनावणीसाठी 15 मार्च रोजी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांनी 12 मार्च 2021 रोजी त्यांच्या अ‍ॅक्सिस बँक मुंबई खात्यातील 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांच्या व्यवहाराची माहिती मागवली आहे.

आयकर नोटीसमुळे माझा मानसिक छळ

याआधीही प्रवीण राठोडला अशाच आणखी दोन नोटिसा आल्या होत्या, मात्र त्याने त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. तिसरी नोटीस आल्यावर मात्र तो अस्वस्थ झाला. प्रवीण राठोड म्हणाला, ‘आयकर नोटीसमुळे माझा मानसिक छळ होत आहे. मी येथील पोलिस ठाण्यात गेलो असता त्यांनी सांगितले की बँक येथे नाही, त्यामुळे येथे एफआयआर होऊ शकत नाही. खांडव्याला गेल्यावर त्यांनी सांगितले की, मुंबईत फसवणूक झाली आहे, मग तिथे जाऊन तक्रार करा. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींपर्यंत पोहोचले पाहिजे.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

संत रोहिदास विकास फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव विधी सेवा प्राधिकरणाकडून वर्धमान धाडीवाल सन्मानित

December 10, 2021

भुसावळ : जुगार अड्ड्यावर छापा; ११ जणांवर कारवाई !

September 28, 2024

धरणगाव कृउबा निवडणूक निकाल : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस !

April 30, 2023

आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वीकारला दूधसंघाचा पदभार ; कॅबिनमधील खडसेंचा फोटो हटवला !

December 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group