TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत रोहिदास विकास फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील संत रोहिदास विकास फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विश्वकर्मा मंदिर सभागृह ढेकुरोड येथे मोफत आरोग्य शिबीर, तसेच शिव स्मारक परिसरात घरकाम करुन कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांचा सत्कार, डॉक्टर, वकील, उदयोग, सामाजिक, पत्रकार, शैक्षणिक, असे विविध क्षेत्रात कष्टकरी महिलांचा संत रोहिदास फाउंडेशन पदाधिकारी व समाज बांधवतर्फे सत्कार करण्यात आले.

या बाबत सविस्तर असे की अमळनेर येथील विघ्नहर्ता हाॅस्पीटल चे संचालक डाॅ.मनिष साहेबराव चव्हाण बालरोग तज्ञ आय यू. विभाग. तसेच सहकारी कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात महिला समाज बांधवाणी लहान मुले, जेष्ठ नागरिक यांचे हिमोग्लोबीन, शुगर, बी. पी. वजन, इत्यादी तपासणी करण्यात आल्या. या शिबिराला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन तपासणी करून घेतल्या. डाॅ. मनीष चव्हाण यांनी आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डाॅ.मनिष चव्हाण यांचे स्वागत रविंद्र देवरे, दिनेश मोरे यांनी केले. तसेच कार्यक्रमात सहभाग घेणारे डॉक्टर व कर्मचारी संत रोहिदास फाऊंडेशनच महाराष्ट्र अध्यक्ष शारदाताई उंबरकर, खान्देश अध्यक्षा उषाताई देवरे, अमळनेर तालुुका अध्यक्ष मीनाताई क्षीरसागर व संगीताताई मोरे, ज्योतीताई मोरे, शोभाताई सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला संत रोतहिदास फाऊंडेशनाचे पदाधिकारी व महिला समाज बांधव उपस्थित केले.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

तसेच ढेकू रोड येथील शिव स्मारक परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. विनिता चव्हाण, ताराबाई चव्हाण यांच्या हस्ते केक कापून महिलांचा द्विगुणित केला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिला पत्रकार जयश्री दाभाडे, सखी कलेकशन च्या उद्योजिका आरती रेजा, ॲड मिनाक्षी राठोड, प्रा.शिला पाटील, निलिमा सोनकुसरे, आदी उपस्थित होत्या. व फाउंडेशनच्या महिला पदाधिकार्‍यांनी सावित्रीबाई फुले- शारदा उंबरकर, जिजाऊसाहेब- उषा देवरे, अहिल्याबाई होळकर- संगीता मोरे, बहिणाबाई चौधरी- मीना क्षीरसागर, झाशी राणी- वीरा भवरे ईत्या दिनी वेषभूषा प्रधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच वेषभूषा प्रधान करणाऱ्या महिलांनी या थोर महिलांचे बाबतीत 1-2 वाक्यात आपले मनोगत व्यक्त केले. महिला व मुलींनी या वेशभूषा मध्ये सहभाग घेतला त्यांना प्रोत्साहनसाठी तालुका अध्यक्षा मिना क्षिरसागर यांनी बक्षिसे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संत रोहिदास फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शारदा उंबरकर खान्देश अध्यक्षा उषा देवरे अमळनेर तालुका अध्यक्ष मीना क्षीरसागर तालुका सचिव संगीता मोरे, तालुका महिला सहसचिव वैशाली गांगुर्डे त्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. समाजातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

जळगावचा पारा ४० अंशांवर ; उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १४ जुलै २०२३ !

July 14, 2023

बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

November 14, 2024

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या कुटुंबाला मारहाण !

October 30, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जुलै 2026 !

July 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group