TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : महिला पत्रकारासमोर ओला कॅबचालकाचे हस्तमैथून

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बंगळुरू (वृत्तसंस्था) ओला कॅबमधून घेऊन जाताना एका चालकाने महिला पत्रकारासमोर हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबधित महिलेने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. पोलिस संबधित चालकाचा शोध घेत असून कंपनीने चालकाला निलंबित केले आहे.

पोलीस तपास सुरू असून हा अनुभव हादरवून टाकणारा असल्याचं या महिला पत्रकाराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. ज्या महिला पत्रकारासोबत ही धक्कदायक घटना घडली, त्याबाबत तिने या दुर्दैवी घटनेची माहिती ट्विट करून दिली. तिने आपल्या ट्विटमध्ये ‘ज्या शहराला मी माझं घर म्हणते, तिथे आज मला असुरक्षित असल्याचं जाणवलं. काम संपवून मी घरी येत होते, तेव्हा ओला कॅबचा वाहन चालक माझ्या समोरच हस्तमैथुन करत होता. त्याला असं वाटत होतं की, माझं त्याच्याकडे लक्ष नाही. नंतर तो असं भासवू लागला की, तो काही चुकीचं करत नाही. त्याचवेळी मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने कॅब थांबवली. माझं दुर्दैव असं की कॅब तेव्हा अंधाऱ्या रस्त्यावर होती. कॅब थांबवल्यावर मी कॅबमधून उतरले आणि वाहन चालकाने पळ काढला. नशीब चांगलं म्हणून मला थोड्या वेळातच दुसरी कॅब मिळाली, असं नमूद केलं आहे.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

आयुक्तांनी व्यक्त केला खेद

बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक पथक पाठवण्यात आले असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं पंत यांनी त्या महिला पत्रकाराच्या ट्विटला रिप्लाय देताना सांगितलं आहे. ओला कंपनीने महिला पत्रकाराच्या तक्रारीची दखल घेत तिची माफी मागितली आहे. तसेच संबंधित चालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

विवाहबाह्य संबंधांतून पतीची हत्या ; पोलिसांनी केला खबळजनक खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश सल्लागार समिती अध्यक्षपदी प्रफुल्ल साळुंखे

September 15, 2021

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार : शरद पवार

July 27, 2021

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा स्वच्छता अभियान !

January 16, 2024

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group