TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंदोलनकर्त्या प्रतिभा शिंदेंसह २०० जणांविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कृषि विधेयक रद्द करण्यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार्‍या लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह आंदोलनात सहभागी २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

५ नोव्हेंबर ते दुपारी १ वाजेपासून ते ६ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत आकाशवाणी ते स्वातंत्र्य चौकापर्यंत सार्वजिनक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडविणे. तसचे कोरोना पार्श्‍वभूमिवर जमाव बंदीचे आदेश असतांनाही अनावश्यक गर्दी जमवून जिल्हाधिकार्‍यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कार्डिले, तारांचद बारेला, अतुल गायकवाड, केशव वाघ यांच्यासह १५० ते २०० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भाग ५ गुरनं १२९/२०२० भादंवि कलम ३४१, १४३, १८८ साथरोग प्रतिबंध कायदा कलम २, ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव धरणे आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाला आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांनी शुक्रवारी भेट देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. यानंतर हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
Next Post

सत्तेचा माज सोडून तरूणांच्या भविष्याचा विचार करा; अन्यथा…- चंद्रकांत पाटलांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हॉटेलच्या वेटरनेच रोकडसह मोबाईल लांबविला

February 19, 2022

भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

February 16, 2021

घराच्या कंपाऊंडमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकला आग

January 12, 2026

रोटावेटरमध्ये अडकल्याने डांभूर्णीतील तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू !

May 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group